महाराष्ट्र नगरपरिषद संचालनालयाअंतर्गत नवीन भरती आयोजित केली असून यसाठी नवीनतम अधिसूचना जारी करण्यात आली आहे.तब्बल 1782 जागा रिक्त असून तुम्ही जर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट mahadma.maharashtra.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. आणि दिनांक 20 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करू शकतात.
पदाचे नाव व शैक्षणिक अर्हता
स्थापत्य अभियंता – 291
शैक्षणिक पात्रता- सिव्हिल इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य
विद्युत अभियंता – 48
शैक्षणिक पात्रता- इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा समकक्ष
संगणक अभियंता – 45
शैक्षणिक पात्रता- इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा समकक्ष
पाणीपुरवठा, ड्रेनेज स्वच्छता अभियंता – 65
शैक्षणिक पात्रता- मेकॅनिकल किंवा पर्यावरण अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा समकक्ष
ऑडिटर किंवा अकाउंटंट – 247
शैक्षणिक पात्रता- B.Com किंवा समकक्ष
कर निर्धारण आणि प्रशासकीय अधिकारी – 579
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समतुल्य पदवी
अग्निशमन अधिकारी – 372
शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष
वयाची अट: 20 ऑगस्ट 2023 रोजी 21 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: 05 वर्षे सूट]
Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/- [मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ: ₹900/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑगस्ट 2023 (11:59 PM)