Tuesday, February 24, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

नव्या सर्व्हेनं सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढवलं! महायुतीसह मविआला किती जागा मिळणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 10, 2024
in महाराष्ट्र, राजकारण
0
नव्या सर्व्हेनं सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढवलं! महायुतीसह मविआला किती जागा मिळणार?
बातमी शेअर करा..!

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरु असून महायुतीसह महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाची चर्चा देखील सुरु आहे. मात्र या निवडणुकीत कोण किती जागा जिंकणार याकडे लक्ष लागले आहे. अशातच राज्यात ‘लोक पोल’ने नुकतेच केलेल्या सर्वेक्षणाचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये मतदारांचा कौल महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचं दिसतंय. या नव्या सर्व्हेनं सत्ताधाऱ्यांचं टेन्शन वाढवलं आहे.

राज्यात नुकतेच झालेल्या ‘लोक पोल’च्या ताज्या सर्वेक्षणाच्या निकालानुसार, एनडीए म्हणजेच महायुतीला महाराष्ट्रात ११५ ते १२८ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीला १४१ ते १५४ जागा मिळू शकतात . त्याचबरोबर इतर पक्षांना ५ ते १८ जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे. एनडीएची मतांची टक्केवारी ३८ ते ४१ टक्के तर महाविकास आघाडीची ४१ ते ४४ टक्के आणि इतरांची १५ ते १८ टक्के असण्याची शक्यता आहे.

राज्यात सर्वेक्षण कसे केले?
निवडणुकांशी संबंधित जनमत चाचण्या आणि अंदाज वर्तवणाऱ्या ‘लोक पोल’ने जवळपास महिनाभर राज्यात ग्राउंड सर्व्हे केलाय. याचा अहवाल आज प्रसिद्ध करण्यात आलाय. सर्वेक्षणादरम्यान, प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून सुमारे पाचशे नमुने घेण्यात आले होते. त्यानंतर संपूर्ण सर्वेक्षणामध्ये एकूण दीड लाख नमुने घेण्यात आल्याची माहिती मिळतेय.

महायुतीविरूद्ध महाविकास आघाडी
महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या एकूण २८८ जागा आहेत. कोणत्याही पक्षाला सरकार स्थापन करण्याच्या अनुषंगाने बहुमतासाठी १४५चा जागांचा आकडा आवश्यक आहे. सध्या राज्यात महायुतीचं सरकार आहे. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्र सुरक्षा महामंडळात नोकरीची संधी; या पदांसाठी मोठी भरती

Next Post

महाराष्ट्रातील वीज कंपनी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ‘एवढ्या’ टक्क्यांनी वाढ; उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
१२ फेब्रुवारीपासुन महावितरणच्या कामगारांचे आंदोलन ; नेमकं कारण काय?

महाराष्ट्रातील वीज कंपनी कर्मचाऱ्यांच्या वेतनात 'एवढ्या' टक्क्यांनी वाढ; उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
केरळच्या नाव बदलाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; आता या नावाने ओळखले जाणार?

केरळच्या नाव बदलाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी; आता या नावाने ओळखले जाणार?

February 24, 2026
२५ हजाराची लाच घेताना PSI ला रंगेहाथ पकडलं; राज्यात खळबळ

२५ हजाराची लाच घेताना PSI ला रंगेहाथ पकडलं; राज्यात खळबळ

February 24, 2026
5वी, 8वीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीच्या रकमेत झाली ‘इतक्या’ रुपयांची वाढ

जळगाव जिल्ह्यातील एसटी विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी; शिष्यवृत्तीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु

February 24, 2026
प्रा. किशोर पवार यांचे इंदिरा गांधी राष्ट्रीय जनजाती विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर नामनिर्देशन

प्रा. किशोर पवार यांचे इंदिरा गांधी राष्ट्रीय जनजाती विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर नामनिर्देशन

February 24, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page