सरकारी नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते जर तुम्हीही सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत तंत्रज्ञ-3 पदांच्या तब्बल ८०० रिक्त जागांसाठी भरती सुरु झाली आहे.
त्यामुळे पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालवता या भरतीसाठी अर्ज करावीत. दहावी आयटीआय उमेदवारांना खरोखर नोकरी मिळविण्याची ही उत्तम संधी असणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे आणि 10 जानेवारी 2025 पर्यंत अर्ज करण्याची अंतिम दिनांक आहे.
याभरती अर्ज करणारा उमेदवार हा दहावी आणि ITI NCTVT/MSCVT उत्तीर्ण असावा. तसेच अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे इतके असावे. मागासवर्गीय: 05 वर्षे सूट देण्यात आली आहे.
अर्ज शुल्क :खुला प्रवर्ग: ₹500/- [मागास प्रवर्ग: ₹300/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
जाहिरात (PDF) | Click Here |
Online अर्ज | Apply Online |
Discussion about this post