अर्थ व सांख्यिकी संचालनालय, मुंबई अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 ऑगस्ट 2023 आहे.
पद संख्या – 260 पदे
भरले जाणारे पद –
1. सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब – 39 पदे
2. सांख्यिकी सहाय्यक गट क – 94 पदे
3.अन्वेषक गट क – 127 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. सहाय्यक संशोधन अधिकारी गट ब – Post Graduate Degree in Statistics / Biometrics / Math / Economics / Econometrics / Mathematical economics / Commerce.
2. सांख्यिकी सहाय्यक गट क – Post Graduate Degree in Math / Economics/ Commerce / Econometrics / Statistics.
3. अन्वेषक गट क – 10th Pass
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 ऑगस्ट 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा –
खुला प्रवर्ग- 18 ते 38 वर्षे
राखीव प्रवर्ग- 18 ते 43 वर्षे
जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
Discussion about this post