महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर येथे भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज ही करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 15 मार्च 2024 आहे. उमेदवारांना खालील दिलेल्या पत्त्यावर 15 मार्च 2024 च्या अगोदरच अर्ज ही करावी लागणार आहेत. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत यामुळेच उमेदवारांनी फटाफट या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत. खरोखरच ही एकप्रकारची मेगा भरतीच आहे.
पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक आणि समकक्ष
भरतीसाठी पात्रता : 01) कृषी / पशुवैद्यकीय विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी किमान 50% गुणांसह किंवा समकक्ष 02) उमेदवाराकडे संबंधित विद्याशाखेची पदवी असणे आवश्यक आहे.
वयाची अट : 15 मार्च 2024 रोजी 38 वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – 05 वर्षे सूट]
शुल्क : 1500/- रुपये [राखीव प्रवर्ग – 750/- रुपये] शुल्क नाही
वेतनमान (Pay Scale) : 57,700/- रुपये ते 1,82,400/- रुपये.
नोकरी ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)
अर्ज पाठविण्याचा पत्ता : “The Registrar, Maharashtra Animal and Fishery Sciences University, Futala Lake Road, Nagpur- 440001 (M.S.)”.















Discussion about this post