नागपूर । एक महान तत्त्वज्ञ, थोर इतिहास संशोधक, ज्येष्ठ विचारवंत, नागपूर नेशनल कॉलेजचे इतिहास विभागाचे प्रमुख, लेखक मा.म.देशमुख यांचे पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
मराठा बहुजन लोकांच्या घरात घरात शिव फुले शाहू आंबेडकर यांचे विचार पेरणारे प्रभावी पोहचवण्याचे कार्य त्यांनी केले,
Discussion about this post