Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला इतक्या लाखांपर्यंतच्या खर्चाची मुभा

निवडणूक प्रचार करतांना कोणत्या गोष्टीवर किती खर्च याबाबतची अंतिम यादी तयार होईल, त्याप्रमाणे खर्चाची नोंद होईल ; जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 4, 2024
in जळगाव जिल्हा
0
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला इतक्या लाखांपर्यंतच्या खर्चाची मुभा
बातमी शेअर करा..!

जळगाव । लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला 95 लाख रुपये खर्चाची मुभा असून त्यांनी या खर्चाच्या मर्यादेत खर्च करावा. जिल्हा निवडणूक विभागाकडून प्रचार करतानाच्या तुमच्या प्रत्येक गोष्टीवर नजर असेल. प्रचार करतांना कोणत्या गोष्टीवर किती खर्च याबाबतची अंतिम यादी तयार होईल त्याप्रमाणे खर्च गृहीत धरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक दर निश्चितीसाठी घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.  जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव लोकसभा मतदारसंघात 18 एप्रिल पासून नामनिर्देशन दाखल करण्यास सुरुवात होणार आहे तर 13 मे रोजी मतदान प्रक्रिया पार  पडणार आहे. या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्ष व उमेदवारांचे प्रतिनिधी यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती असावी म्हणून गुरुवारी दुपारी अडीच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना मतदान केंद्रे, नामनिर्देशन दाखल करण्याची प्रक्रिया, तसेच उमेदवारांना आवश्यक असलेले साहित्य, खाद्यपदार्थांचे दर याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली.

जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात महिलाकडून संचलित, दिव्यांग बांधवांकडून संचलित आणि युवकांकडून संचलित असे एकूण 66 मॉडेल मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत.या मॉडेल मतदान केंद्रावर मतदारांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहेत. यातील काही मतदान केंद्र महिलांकडून तर काही मतदान केंद्र दिव्यांग कर्मचाऱ्यांकडून व तरुण कर्मचाऱ्यांकडून चालवण्यात येणार आहेत. ज्यांच्या वयाची 85 वर्ष उलटली आहेत अशा 45,000 वृद्ध मतदारांकरिता घरी बसून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अशा मतदारांच्या घरी मतदान कर्मचारी स्वतः घरी जाऊन पोस्टल मतदान पद्धतीने त्यांचे मतदान नोंदवून घेणार आहेत. जिल्ह्यातील जवळपास सर्व मतदान केंद्रांवर मतदारांना मदत करण्यासाठी मदतनीस उपलब्धअसणार आहेत.निवडणूक आयोगाने जिल्ह्यात नव्याने 18 सहाय्यकारी मतदान केंद्रांना मान्यता देण्यात आल्याची माहिती देखील जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिली.

नामनिर्देशन अर्ज दाखल करताना राजकीय पक्ष व उमेदवारांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त पक्षांना एक सूचक तर अमान्यताप्राप्त पक्ष तसेच अपक्ष उमेदवारांना 10 सूचक असणे गरजेचे आहे. त्याबरोबरच पक्षातर्फे दिला जाणारा एबी फॉर्म हा मूळ स्वाक्षरीचाच असणे आवश्यक आहे. उमेदवारांना अर्ज दाखल करताना भरावी लागणारी अनामत रक्कम 25 हजार रुपये ही रोकड स्वरूपात भरणे आवश्यक आहे. खुल्या जागेकरिता एस.सी, एस. टी उमेदवारांना मात्र या रक्कमेत पन्नास टक्के सूट देण्यात आलेली आहे. एका उमेदवाराला चार अर्ज दाखल करता येणार आहेत. मात्र त्यासाठी उमेदवाराने अर्ज दाखल करण्यापूर्वी किमान 24 तास अगोदर बँकेत खाते उघडणे गरजेचे आहे. मतदान यंत्रावर असलेल्या मतपत्रिकेवर छापला जाणारा उमेदवाराचा फोटो हा स्वच्छ व अलीकडच्या तीन महिन्याच्या आतील असावा अशा सूचना देखील आयुष प्रसाद यांनी यावेळी दिल्या.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मतदानाचा अधिकार सर्वांनी बजवावा ; जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचं माय एफ एम 94.3 द्वारे मतदारांना आवाहन

Next Post

दुर्दैवी ! माय-लेकी ठरल्या पाणीटंचाईच्या बळी; विहिरीत पडून मृत्यू

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
दुर्दैवी ! माय-लेकी ठरल्या पाणीटंचाईच्या बळी; विहिरीत पडून मृत्यू

दुर्दैवी ! माय-लेकी ठरल्या पाणीटंचाईच्या बळी; विहिरीत पडून मृत्यू

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026
मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

March 5, 2026
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

बदलापूरमधील स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page