जळगाव – पिंप्राळा येथील बाजार रस्त्यावरील गुरुदेव कॉलनीतील रहिवासी सौ.लीलाबाई महादेव पवार यांचे वयाच्या 77 व्या वर्षी अल्पशा आजाराने रविवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्यावर नेरी नाका येथील वैकुंठधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती महादेव रामचंद्र पवार मुलगा दिनेश, संजय पवार, सुना, नातवंडे, पणतू असा परिवार आहे.















Discussion about this post