Saturday, February 21, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

चोपडा तालुक्यातील तीन कृषी केंद्र चालकांचे परवाने कायमस्वरुपी रद्द, चार जणांचे परवाने निलंबित

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 6, 2023
in जळगाव जिल्हा
0
.. अन्यथा बियाणे, खते खरेदी करू नये ; जिल्हा कृषी अधीक्षकांची महत्वाची माहिती
बातमी शेअर करा..!

जळगाव | खत व बियाणे विक्रीतून मोठया प्रमाणात शेतकरी बांधवांची फसवणूक होण्याचे प्रकार घडत असतात. विक्रेत्यांकडून शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात नुकसान देखील सहन करावे लागत असते. कृषि विभागाने फसवणुकीचे प्रकार घडू नये म्हणून विशेष लक्ष केंद्रीत केले असून शेतकरी बांधवांची फसवणूक करणाऱ्या केंद्र चालकांचे परवाने रद्द केले जाणार आहे. असा इशारा मोहन वाघ, विभागीय कृषि सहसंचालक, नाशिक विभाग, नाशिक यांनी दिला आहे.

शेतकरी बांधवांची फसवणूक होवू नये याकरीता जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकांकडून कृषि विक्री केंद्रांची तपासणी सुरु आहे. तपसणीत त्रुटी आढळून आल्याने मे. रिध्दी सिध्दी कृषि केंद्र, चोपडा, मे. ओम साई फर्टिलायझर, अडावद, ता. चोपडा व मे. रामेश्वर विकास कार्यकारी सहकारी सोसा.लि. कठोरा, ता. चोपडा यांचे खत विक्री परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहे. तसेच युरीया खत विक्रीत अनियमितता आढळुन आल्यामुळे माहे एप्रिल २०२३ पासून आतापर्यंत ४ खत विक्री परवाने निलंबित करण्यात आले आहे. या ४ विक्रेत्यांची परवाना अधिकारी तथा जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जळगांव यांनी सुनावणी घेऊन खत विक्रेत्यांच्या परवान्यावर कडक कारवाई करत त्यांचे परवाने निलंबित केले आहेत.

खरीप हंगाम २०२३ मध्ये जिल्ह्यात शेतकरी बांधवांनी अधिकृत परवानाधारक कृषि सेवा केंद्राकडून खते, बियाणे व किटकनाशकांची खरेदी करावी. खरेदी करतांना पक्के बिल घ्यावे. जिल्ह्यात विनापरवाना निविष्ठांची विक्री कोणी करत असेल तर कृषि विभागाच्या मोबाईल क्र. ०८९८३८३९४६८ व दुरध्वनी क्र. ०२५७-२२३९०५ वर माहिती द्यावी. तसेच जिल्ह्यात बनावट बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके यांची विक्री तथा जादा दराने कृषि निविष्ठांची विक्री करीत असल्यास वा कोणत्याही विक्रेत्याने शेतकऱ्यांची व शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्यास अशावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असेही वाघ यांनी कळविले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव विद्यापीठातील तीन विद्यार्थ्यांची बर्जर पेंटस या नामांकित कंपनीत निवड

Next Post

नागरिकांनो काळजी घ्या! जळगाव जिल्ह्याला पुढील काही तास महत्वाचे, IMD चा इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता : राज्यातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता

नागरिकांनो काळजी घ्या! जळगाव जिल्ह्याला पुढील काही तास महत्वाचे, IMD चा इशारा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

February 21, 2026
रेल्वे प्रवाशांचे साहित्य लांबवणारा सराईत चोरटा जाळ्यात ; ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

रेल्वे प्रवाशांचे साहित्य लांबवणारा सराईत चोरटा जाळ्यात ; ९३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त

February 21, 2026
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

February 21, 2026
एसटी भाडेवाढीबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईकांचा गौप्यस्फोट

एसटी कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज ! वेतन वाढीचा थकीत हप्ता खात्यात जमा होणार

February 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page