Wednesday, June 4, 2025
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात मे-जूनचे ₹३००० एकत्र येणार?

जनबंधू लाईव्ह न्यूज टीम by जनबंधू लाईव्ह न्यूज टीम
June 2, 2025
in महाराष्ट्र
0
लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली; जानेवारीचा हप्ता बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात
बातमी शेअर करा..!

राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू या योजनेद्वारे पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळत आहे. जुलै२०२४ ते एप्रिल २०२५ पर्यंतच्या हप्त्याचे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाले आहे. मात्र मे महिना संपला तरी अजूनही लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पैसे जमा झालेले नाहीयेत, तसेच त्याबाबत कोणती घोषणा देखील झालेली नाहीये, मे महिन्याचा हाफ्ता बँक खात्यामध्ये कधी जमा होणार? याकडे आता लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. दरम्यान मे आणि जून दोन्ही महिन्यांचे पैसे एकत्रच मिळणार असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. कदाचित वटपोर्णिमेच्या दिवशी सरकार लाडक्या बहि‍णींना खूशखबर देण्याची शक्यता आहे.

दहा जूनला वटपौर्णिमा आहे, वटपौर्णिमा हा सण महिलांसाठी महत्त्वाचा असतो. त्यामुळे वटपौर्णिमेच्या मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचे दीड हजार आणि जून महिन्याचे दीड हजार असे तीन हजार रुपये जमा केले जाऊ शकतात अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये, त्यामुळे मे चा हाफ्ता कधी जमा होणार याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.

दरम्यान विधानसभा निवडणुकीवेळी राज्यात पुन्हा आमची सत्ता आली तर आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेंतर्गत मिळणाऱ्या हाफ्त्यामध्ये वाढ करू, रक्कम 1500 वरून 2100 रुपये करू असं अश्वासन महायुतीच्या नेत्यांकडून देण्यात आलं होतं. महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं, मात्र अजूनही याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये, राज्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असं अश्वासन या संदर्भात काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. त्यामुळे 2100 रुपये कधी मिळणार ? याकडे सर्व राज्याचंं लक्ष लागलं आहे.

त्या लाडक्या बहिणींना योजनेतून वगळलं
दरम्यान अर्ज छाणणीदरम्यान ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत, त्यांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे आता अशा महिलांची नावं या योजनेतून वगळण्यात आली आहेत. तसेच ज्या महिला या योजनेच्या अटींमध्ये बसत नाहीत, अशा महिलांची नावं देखील काही दिवसांपूर्वी वगळण्यात आली होती.

बातमी शेअर करा..!
Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी अपडेट ; राज्य सरकारला निवडणूक आयोगाकडून महत्वाचे आदेश

Next Post

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या विविध योजनांना सुरुवात

Next Post
संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घ्यावा

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या विविध योजनांना सुरुवात

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता : राज्यातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता

विश्रांतीनंतर पाऊस परतला ; आज जळगावसह या जिल्ह्यांना अलर्ट

June 4, 2025
UIDAI मध्ये १२वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; अर्ज कसा करावा?

UIDAI भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण नोकरीची संधी ; इतका पगार मिळेल, पात्रता जाणून घ्या

June 4, 2025
अज्ञात वाहनाची रिक्षाला धडक ; दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू, जळगावातील घटना

अज्ञात वाहनाची रिक्षाला धडक ; दोन सख्ख्या भावांचा जागीच मृत्यू, जळगावातील घटना

June 4, 2025
जळगाव जिल्ह्यात ट्रॅव्हल्सला भीषण अपघात ; दोन जण ठार,१५ ते २० जण गंभीर

जळगाव जिल्ह्यात ट्रॅव्हल्सला भीषण अपघात ; दोन जण ठार,१५ ते २० जण गंभीर

June 4, 2025

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page