Wednesday, March 25, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

लाडक्या बहिणींनो उरले शेवटचे ५ दिवस! आजच हे काम करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 25, 2026
in महाराष्ट्र
0
लाडक्या बहिणींनो उरले शेवटचे ५ दिवस! आजच हे काम करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. योजनेअंतर्गत दरमहा १५०० रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. केवायसीमध्ये चुका झालेल्या महिलांना दुरुस्ती करण्याची अंतिम संधी देण्यात आली असून, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आता केवळ पाच दिवसांचा कालावधी शिल्लक आहे.

अनेक महिलांनी केवायसी करताना विचारलेल्या प्रश्नांचे अर्थ नीट न समजल्यामुळे चुकीची माहिती भरली होती. परिणामी, अशा लाभार्थ्यांचा हप्ता तात्पुरता थांबवण्यात आला आहे. मात्र, शासनाने त्यांना पुन्हा एकदा संधी देत ३१ मार्च २०२६ पर्यंत केवायसी दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत.

केवायसी करण्यासाठी शेवटचे ५ दिवस उरले आहेत. त्याआधी महिलांना हे काम करायचे आहे. अन्यथा त्यांचा लाभ कायमचा बंद होणार आहे. महिलांना यापुढे योजनेचा हप्ता मिळणार नाही.

केवायसी कशी करावी?
सर्वात आधी तुम्हाला https://ladakibahin.maharashtra.gov.in/ /e या वेबसाइटवर जायचे आहे. यानंतर तुम्हाला समोर ईकेवायसीची संधी त्या लाभार्थ्यांना आहे त्यांनी ईकेवायसी करताना चुकीचे पर्याय निवडले. त्यावर क्लिक करा. यानंतर तुम्हाला आधार कार्ड आणि फोन नंबरची माहिती द्यायची आहे. यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील, त्याची योग्य उत्तरे द्या. यावेळी प्रश्न नीट वाचून मग त्याची उत्तरे द्या. जर तुम्ही चुकीची उत्तरे दिली तर तुम्हाला पुन्हा संधी मिळणार नाही. यानंतर तुमचा लाभ कायमचा बंद केला जाईल.

बातमी शेअर करा..!
Previous Post

१०वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी ! रेल्वेत २८०० पदांसाठी भरती

Next Post

उद्या रामनवमीनिमित्त बँक सुरू असणार की बंद? बँकेत जाण्याआधी एकदा यादी तपासा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
RBI कडून जुलै महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जारी, एका क्लिकवर पाहा सुट्ट्यांची यादी

उद्या रामनवमीनिमित्त बँक सुरू असणार की बंद? बँकेत जाण्याआधी एकदा यादी तपासा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
इंडिया पोस्टमध्ये १२००० हून अधिक पदांची भरती ; 10वी पास त्वरित अर्ज करा

नंदुरबार पोस्ट व पासपोर्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ; शहरात खळबळ

March 25, 2026
RBI कडून जुलै महिन्यातील बँकांच्या सुट्ट्यांची यादी जारी, एका क्लिकवर पाहा सुट्ट्यांची यादी

उद्या रामनवमीनिमित्त बँक सुरू असणार की बंद? बँकेत जाण्याआधी एकदा यादी तपासा

March 25, 2026
लाडक्या बहिणींनो उरले शेवटचे ५ दिवस! आजच हे काम करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद

लाडक्या बहिणींनो उरले शेवटचे ५ दिवस! आजच हे काम करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद

March 25, 2026
खुशखबर! कोकण रेल्वेत नोकरीची संधी अर्ज कसा करावा?

१०वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी ! रेल्वेत २८०० पदांसाठी भरती

March 25, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page