Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

लाच प्रकरणात चाळीसगावचे पोलीस निरीक्षक कंट्रोल जमा, कर्मचारी निलंबित

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
May 20, 2025
in जळगाव जिल्हा
0
राज्यातील पोलीस भरतीची परीक्षा ‘या’ तारखेला होणार परीक्षा
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये कॉम्प्युटर व्यावसायिकाकडून एक लाख वीस हजारांची खंडणी उकळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून बलात्काराच्या गंभीर गुन्ह्यात कुठलाही सहभाग नसताना या गुन्ह्यात गोवण्याची धमकी देत पोलीस कर्मचाऱ्याने 1 लाख 20 हजार रुपये खंडणी उकळल्याची तक्रार कॉम्प्युटर व्यावसायिकाने चाळीसगाव पोलिसात केली आहे.

या प्रकरणी आमदार मंगेश चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत पोलिसांवर गंभीर आरोप केले. याची तात्काळ दखल घेत जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची नियंत्रण कक्षात तात्काळ बदली केली आणि त्या कर्मचाऱ्याचे निलंबन केले आहे.

काय आहे प्रकार?
चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने गुन्ह्यातील संशयिताला आरोपी म्हणून नाव न टाकण्यासाठी १ लाख २० हजार रुपये लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला. स्थानिक आमदार मंगेश चव्हाण यांना याची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि या भ्रष्टाचाराविरोधात ठिय्या मांडला. त्यांनी पोलीस यंत्रणेवर गंभीर आरोप करत लाचखोरीला आळा घालण्याची मागणी केली. याप्रकरणी पोलीस कर्मचारी अजय पाटील विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर खंडणीची एक लाख वीस हजार रुपये रक्कमही पोलिसांनी जप्त केली आहे. सदर घटनेमुळे जळगाव जिल्हा पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरणकुमार कबाडी यांची तात्काळ नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली असून कर्मचारी अजय पाटील याचे निलंबन करण्यात आले आहे. पुढील तपासासाठी आवश्यक पावले उचलण्याचे डॉ.रेड्डी यांनी निर्देश दिले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आवक विस्कळीत, सुकामेव्याच्या भावात वाढ; असे आहेत दर

Next Post

आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय जाणून घ्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page