कृषी विज्ञान केंद्र, धुळे अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. यंग प्रोफेशनल – I, यंग प्रोफेशनल – II या पदांसाठी ही भरती होणार आहे.
अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर 2023 आहे. या भरतीद्वारे एकूण 02 पदे भरली जातील.
पदाचे नाव – यंग प्रोफेशनल – I, यंग प्रोफेशनल – II
भरतीसाठी आवश्यक पात्रता :
यंग प्रोफेशनल – I –
Essential – Diploma in Agriculture Sciences
Desirable- Graduate in Agriculture
यंग प्रोफेशनल – II
Essential – Graduate in Agriculture Sciences
Desirable – Post Graduate (Preferably in Agronomy)
मिळणारे वेतन –
1. यंग प्रोफेशनल – I Rs. 25000/- दरमहा
2. यंग प्रोफेशनल – II Rs. 35000/- दरमहा
नोकरी करण्याचे ठिकाण – धुळे
वय मर्यादा – 21 ते 45 वर्षे
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता – नोडल अधिकारी आणि कार्यक्रम समन्वयक, कृषी विज्ञान केंद्र, कृषी महाविद्यालय परिसर, पारोळा चौफुली, धुळे- 424004
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 सप्टेंबर 2023
निवड प्रक्रिया – मुलाखती
जाहिरात पहा – PDF
Discussion about this post