जळगाव जामोद । जळगाव जामोद – बुऱ्हाणपूर मार्गावरील अपघाताची एक मोठी घटना समोर आली आहे. करोली घाटात बस १०० खोल दरीत कोसळली असून अपघातात 20 ते 25 जण जखमी झाले आहे.
झोपेत असलेल्या प्रवाशांना काय झाले हे कळण्याच्या आतच बस १०० खोल दरीत कोसळली. या अपघातात 20 ते 25 जण जखमी झाले असून जखमींवर दर्यापूर (मध्यप्रदेश ) तसेच बुऱ्हाणपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच मध्यप्रदेश पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.















Discussion about this post