Monday, February 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

जिल्हा परिषद निकाल ! सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीची मोठी आघाडी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 9, 2026
in महाराष्ट्र
0
राज्यातील 11 मतदारसंघात दुपारी 3 वाजेपर्यंत 42.35 टक्के मतदान ; सार्वधिक मतदान नंदुरबार
बातमी शेअर करा..!

मुंबई । राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या ७३१ जागा आणि १२५ पंचायत समित्यांच्या १,४६२ जागांसाठी झालेल्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. ७ फेब्रुवारी रोजी झालेल्या मतदानानंतर आज सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली.

दरम्यान सुरुवातीच्या कलांमध्ये सत्ताधारी महायुतीने स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र आहे. महायुतीत भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातील उमेदवार हे अनेक जिल्हा परिषद आणि पंचायत समिंतीत आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, पुण्यात अजित पवारांची राष्ट्रवादी आघाडीवर आहे. जिल्ह्यात सध्या अजित पवारांची राष्ट्रवादी २२ जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे. तर भाजप १५ आणि शिवसेना (शिंदे) ३ जागेवर आघाडीवर आहे.

पुण्यातील मावळमध्ये जिल्हा परिषदेच्या पाच पैकी ३ जागांवर अजित पवार यांची राष्ट्रवादी आघाडीवर तर २ जागांवर भाजप आघाडीवर आहे. याशिवाय आंबेगावात दिलीप वळसे पाटील यांचा पुतण्या विवेक वळसे पिछाडीवर आहेत. सोलापूर जिल्ह्यातील माढा या ठिकाणी भोसरे जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) उमेदवार अश्विनी दळवी यांनी विजय मिळवून राज्याला पहिला निकाल दिला आहे.

विभागीय कुठे कोणाला कल?
कोकण (सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी)

महायुतीने मतमोजणीपूर्वीच २७ जागा बिनविरोध जिंकल्या होत्या. यात सिंधुदुर्गाती ८ जिल्हा परिषद आणि १७ पंचायत समितींचा समावेश होता.
रत्नागिरीत नाणीज पंचायत समिती गणातून शिंदे गटाच्या डॉ. पद्मजा कांबळे विजयी झाल्या आहेत.
महाडमध्ये अनिल जाधव (शिंदे गट) यांची बिनविरोध निवड झाली आहे.
पश्चिम महाराष्ट्र (पुणे, सातारा, सांगली, सोलापूर)

पुणे: जुन्नर, आंबेगाव, खेड आणि मावळमध्ये टपाली मतदानात अजित पवार गटाचे वर्चस्व आहे.
सांगली: भाजप १० जागांवर आघाडीवर असून राष्ट्रवादी (अजित पवार) २ जागांवर आहे.
सातारा: पाटणमध्ये शंभूराज देसाईंच्या नेतृत्वात शिवसेनेने खाते उघडले असून मंगल माने विजयी झाल्या आहेत.
मराठवाडा (छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, धाराशिव)

लातूरमध्ये काँग्रेसने सुरुवातीला चांगली मुसंडी मारली आहे.
परभणीत पिंगळी गटात ठाकरे गट आघाडीवर आहे, तर जिंतूर-भोगाव गटात शरद पवार गटाचे कृष्णा देशमुख आघाडीवर आहेत.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आयकर विभागात दहावी ते पदवीधर तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! ८११०० पगार मिळेल

Next Post

एसटीच्या ताफ्यात आता ‘राजमाता जिजाऊ’ बस, बससेवेचा झाला शुभारंभ! या प्रमुख मार्गांवर धावणार बस

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
एसटीच्या ताफ्यात आता ‘राजमाता जिजाऊ’ बस, बससेवेचा झाला शुभारंभ! या प्रमुख मार्गांवर धावणार बस

एसटीच्या ताफ्यात आता ‘राजमाता जिजाऊ’ बस, बससेवेचा झाला शुभारंभ! या प्रमुख मार्गांवर धावणार बस

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

जिल्हा परिषद निकालांचे पहिले कल हाती; राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

February 9, 2026
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

थंडी गायब, उकाडा वाढू लागला ; जळगावचे आज कसे राहणार तापमान? वाचा

February 9, 2026
जळगाव जिल्हा हादरला ! पेट्रोल टाकून पीएसआयचे घर जाळण्याचा प्रयत्न

जळगाव जिल्हा हादरला ! पेट्रोल टाकून पीएसआयचे घर जाळण्याचा प्रयत्न

February 9, 2026
एसटीच्या ताफ्यात आता ‘राजमाता जिजाऊ’ बस, बससेवेचा झाला शुभारंभ! या प्रमुख मार्गांवर धावणार बस

एसटीच्या ताफ्यात आता ‘राजमाता जिजाऊ’ बस, बससेवेचा झाला शुभारंभ! या प्रमुख मार्गांवर धावणार बस

February 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page