Friday, March 6, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या १०० दिवस उदिष्ठ कार्यक्रमानुसार जिल्हा जात पडताळणीसाठी विषेश मोहिम

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 9, 2025
in जळगाव जिल्हा
0
फडणवीसांचा महावितरणच्या अधिकाऱ्यांना थेट इशारा, म्हणाले..
बातमी शेअर करा..!

जळगाव | शैक्षणीक वर्ष २०२४-२५ वर्षात १२ वी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज न केलेल्या मागासगवर्गीय विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात येत असून अशा विदयार्थ्यांनी अर्ज दाखल करावे असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव एन. एस. रायते यांनी केले आहे.

यापूर्वी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२४ होती. मात्र जिल्हयातील अनेक विदयार्थ्यांनी त्यांचे अर्ज आजपर्यंत जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयात दाखल केले नाहीत अशा विदयार्थ्यांकरीता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या १०० दिवस उदिष्ठ कार्यक्रमानुसार ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व शैक्षणीक व सामाजिकदृष्टया मागास प्रवर्ग (मराठा) या मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांना जात पडताळणी करावी लागते. बारावी विज्ञाननंतर वैदयकीय, अभियांत्रीकी, आर्किटेक्चर, औषधनिर्माण, विज्ञान, कृषी, पशुसंवर्धन आदी, व्यावसायिक अभ्यासक्रमांस राखीव जागेवर प्रवेश घेण्यासाठी तसेच प्रवेश घेतल्यानंतर सरकारचा शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपूर्ती, योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे. अशा विदयार्थ्यांना जात प्रमाणपत्राची पडताळणी करुन घेऊन जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते. त्यामुळे ज्या विदयार्थ्यांनी त्यांचा जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज दाखल केला नाही त्यांनी सी.सी.व्ही.आय.एस किंवा www.barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत व त्याची छापील प्रत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती जळगाव कार्यालयात दाखल करावी. असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव श्रीमती. एन. एस. रायते यांनी केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

शेतात पिकाला खत टाकू का नको? रासायनिक खतांच्या किमती पुन्हा वाढल्या

Next Post

बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू: तळोदा तालुक्यात भीतीचे वातावरण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
बापरे! मान पकडण्याच्या बेतातील बिबट्याला शेतकऱ्याने उचलून पटकले, जळगाव तालुक्यातील थरार घटना

बिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध महिलेचा मृत्यू: तळोदा तालुक्यात भीतीचे वातावरण

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

जळगाव कृषी विज्ञान केंद्रातील अनियमिततेप्रकरणी सुधारित चौकशीचे निर्देश – कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

March 6, 2026
१८, १९ नोव्हेंबरला शाळा सुरु राहणार की बंद? शिक्षण आयुक्तांचे दिले स्पष्टीकरण, वाचा काय आहे?

मार्चमध्ये कडक उन्हाचा फटका ; जळगाव जिल्ह्यातील शाळांच्या वेळा बदलल्या

March 6, 2026
जळगावमध्ये मतदानाचा वेग वाढला; ११:३० पर्यंत १३.३९ टक्के मतदान

महाराष्ट्रात पुन्हा निवडणुका लागण्याची शक्यता; या ठिकाणी लागणार पोटनिवडणुका

March 6, 2026
मोठी बातमी! अनिल अंबानींच्या सहा ठिकाणांवर CBI ची छापेमारी; नेमकं प्रकरण काय?

अनिल अंबानीविरोधात ईडीची १२ ठिकाणी छापेमारी ; उद्योगक्षेत्रात खळबळ

March 6, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page