Tuesday, March 3, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राष्ट्रीय संस्कार केंद्र आयोजित जनजाती चेतना परिषद संपन्न

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 12, 2025
in जळगाव जिल्हा
0
राष्ट्रीय संस्कार केंद्र आयोजित जनजाती चेतना परिषद संपन्न
बातमी शेअर करा..!

चोपडा – आदिवासी जनजाती समाजाचा इतिहास प्रेरणादायी, गौरवशाली आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीने नटलेला आहे. मात्र, काही समाजविघातक प्रवृत्ती देशात कृत्रिम धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक आव्हाने निर्माण करत आहेत. या आव्हानांना तोंड देण्यासाठी विचारमंथनाची गरज असून, आदिवासी बांधव हिंदू संस्कृती आणि परंपरेचे पुरातन वारसदार आहेत, ही संस्कृती जपली पाहिजे, असे मत राष्ट्रीय संस्कार केंद्राचे प्रांत संयोजक प्रकाश गेडाम यांनी व्यक्त केले. ते भगवान बिरसा मुंडा सार्धशती (१५० वी जयंती) निमित्त आयोजित जनजाती चेतना परिषदेत बोलत होते.

चोपडा शहराजवळील खेतेश्र्वर हॉल येथे ही परिषद पार पडली. प्रारंभी भगिनी मंडळ संचलित महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक गीत सादर केले. भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. प्रास्ताविक दत्ता पावरा यांनी केले, तर परिचय दिनेश बारेला यांनी करून दिला.

परिषदेच्या पहिल्या सत्रात “जनजाती गौरवशाली इतिहास, परंपरा व विकार” या विषयावर प्रकाश गेडाम यांनी मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात “धर्ती के आबा भगवान बिरसा मुंडा यांचे चरित्र” या विषयावर देवगिरी प्रांत सहचिव काशिराम बारेला यांनी विचार मांडले. तिसऱ्या सत्रात “जनजाती अस्मिता व अस्तित्व” या विषयावर पश्चिम क्षेत्र सह हितरक्षा प्रमुख युवराज लांडे यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय संस्कार केंद्राच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. जळगाव जिल्ह्यातील विविध भागातून आदिवासी बंधू-भगिनींची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आभार प्रविण पाटील यांनी मानले.

बातमी शेअर करा..!
Previous Post

दिल्ली स्फोटानंतर अटक केलेल्या डॉ. शाहीन शाहिदबाबत चौकशीदरम्यान धक्कादायक खुलासे समोर

Next Post

मुंबईहून वाराणासीला जाणाऱ्या महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मुंबईहून वाराणासीला जाणाऱ्या महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने खळबळ

मुंबईहून वाराणासीला जाणाऱ्या महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने खळबळ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

जिल्ह्यात अवैध गौणखनिज उत्खननाविरोधात महसूल विभागाची धडक कारवाई

March 2, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी भरती; तब्बल एवढा पगार मिळेल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया

March 1, 2026
RBIने इंग्लंडच्या तिजोरीतून भारतात आणलं ‘इतकं’ टन सोनं..

युद्धाचा परिणाम थेट खिशावर! जळगावात सोन्याची तुफानी उसळी

March 1, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १३३ पदांवर भरती ; पगार 47,000

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी भरती

March 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page