Saturday, March 7, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जामनेरात बारावीतील विद्यार्थ्याने उचललं भयंकर पाऊल, कुटुंबियांना धक्क्का

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 8, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
कुसुंब्यातील १९ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
बातमी शेअर करा..!

जामनेर । घराच्याच बाजूला असलेल्या पत्राच्या शेडमध्ये गळफास घेऊन बारावीतील विद्यार्थ्याने जीवनयात्रा संपविण्याची घटना पहूर येथील गोविंद नगरात शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली. पहूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महेश अनिल गोल्हारे (वय १८) असे मयत विद्यार्थ्यांचे नाव आहे. महेशच्या पश्चात आई-वडील भाऊ-बहीण असा परिवार आहे. जामनेर येथील इंदिराबाई ललवाणी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तो विज्ञान शाखेत बारावीचे शिक्षण घेत होता. पहूर पेठ येथील गोविंद नगरातील शेतकरी अनिल कडूबा गोल्हारे हे कुटुंबीयांसमवेत राहतात. रात्री नऊ वाजेच्या सुमारास महेश गोल्हारे याने घराच्याच बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेतला.

त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला घटनेमुळे पहूर गावात शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकले नाही. पहुर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बिहारमध्ये देशाला हादरवून सोडणारी घटना ; एकाच कुटुंबातील 5 सदस्यांना जिवंत जळालं

Next Post

रिझर्व्ह बँकेत लाखो रुपये पगाराच्या नोकरीची संधी ; पात्रता काय? घ्या जाणून

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
रिझर्व्ह बँकेत अधिकारी होण्याची उत्तम संधी.. पदवीधरांसाठी निघाली बंपर भरती

रिझर्व्ह बँकेत लाखो रुपये पगाराच्या नोकरीची संधी ; पात्रता काय? घ्या जाणून

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान हेच शिबिराचे खरे यश – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 7, 2026
इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

इराण-इस्त्रायल संघर्षावरून अण्णा हजारे चिंतित; पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली ही विनंती ?

March 7, 2026
गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

गोरगरिबांची सेवा हीच परमेश्वराची सेवा – पालकमंत्री गुलाबराव पाटील

March 7, 2026
जळगाव जिल्ह्यातील ‘त्या’ 11 हजार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा

अखेर ठरलं! या तारखेला मिळणार पीएम सन्मान निधीचा २२वा हप्ता? ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ?

March 7, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page