पदवीधरांसाठी खुशखबर आहे. मृद व जलसंधारण विभागांतर्गत राज्यस्तर व जिल्हा परिषदस्तर यंत्रणेतील जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित) या संवर्गातील 670 पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे.
पदाचे नाव : जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-“ब” (अराजपत्रित)
आवश्यक पात्रता :उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्षे कालावधीची स्थापत्य अभियात्रीकी मधील पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा पदवी (Degree in Civil Engineering) किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणुन घोषीत केलेली अर्हता
नोकरी ठिकाण –
वयोमर्यादा – १९ वर्ष
खुल्या प्रवर्गासाठी कमाल – ३८ वर्षे
मागासवर्गीयांसाठी – ४३ वर्षे
दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत – ४५ वर्षा पर्यंत
पात्र खेळाडुंच्या बाबतीत – ४३ वर्षा पर्यंत
अनाथ उमेदवारांच्या बाबतीत – ४३ वर्षा पर्यंत
वेतन : १५:४१८००-१३२३००
आवश्यक कागदपत्रे :
एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणीक अर्हता
वयाचा पुरावा
शैक्षणीक अर्हता इत्यादीचा पुरावा
सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्या बाबतचा पुरावा
आर्थीकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्या बाबतचा पुरावा
वैध नॉन- क्रिमीलेअर प्रमाणपत्र
पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
खेळाडुसाठीच्या आरक्षणा करिता पात्र असल्याचा पुरावा
अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
विवाहीत स्त्रीयांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन
Discussion about this post