Saturday, April 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

कृषि दिनानिमित्त जिल्हा परिषदेत कार्यक्रमाचे आयोजन

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 30, 2023
in जळगाव जिल्हा
0
कृषि दिनानिमित्त जिल्हा परिषदेत कार्यक्रमाचे आयोजन
बातमी शेअर करा..!
जळगाव :- कृषि विभाग, आत्मा व कृषि विभाग, जिल्हा परिषद, जळगाव यांचे संयुक्त विद्यमाने हरीत क्रांतीचे जनक व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंतीनिमित्त १ जुलै, २०२३ रोजी सकाळी ११.00 वाजता पुज्य साने गुरुजी सभागृह, जिल्हा परिषद, जळगाव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. असे सुरज जगताप, कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून ना. गुलाबराव पाटील, मंत्री पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र शासन तथा पालकमंत्री, जळगाव जिल्हा हे राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी अमन मित्तल हे आहेत. या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव पंकज आशिया, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब मोहन यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
तर कापुस पैदासकार, कापुस संशोधन केंद्र, जळगाव डॉ. गिरीष चौधरी, वरिष्ठ शास्त्रज्ञ, किरण जाधव, वरिष्ठ शास्त्रज्ञ, डॉ. हेमंत बाहेती हे मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.   या कार्यक्रमास शेतकरी बांधव तसेच नागरीकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी 7 जुलैपर्यत मुदतवाढ

Next Post

खासगी बसला भीषण आग : 25 जणांचा होरपळून मृत्यू, बुलढाणामधील घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
खासगी बसला भीषण आग : 25 जणांचा होरपळून मृत्यू, बुलढाणामधील घटना

खासगी बसला भीषण आग : 25 जणांचा होरपळून मृत्यू, बुलढाणामधील घटना

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

जळगावच्या बळीराजाला मोठा दिलासा! १० कोटी ४१ लाखांची मदत जाहीर; ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

April 11, 2026
UPI पेमेंटसाठी आता १ तास वेटिंग? ऑनलाईन पेमेंटची पद्धत पूर्णपणे बदलणार, RBI चा ‘मास्टर प्लॅन’!

दिवसाढवळ्या मुकुंद सपकाळेंवर जीवघेणा हल्ला ; चारचाकीची तोडफोड, घटनेनं जळगावात खळबळ

पायलटची ‘ती’ चूक अन् मंत्री भुजबळ अपघातातून बचावले; हेलिपॅडऐवजी गाड्यांच्या पार्किंगमध्ये उतरलं हेलिकॉप्टर

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page