Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

रेल्वेत चढताना तोल गेला, तेवढ्यात पोलीस कर्मचारी धावत आला अन्.. जळगाव रेल्वे स्टेशनवरील घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 14, 2025
in जळगाव जिल्हा
0
रेल्वेत चढताना तोल गेला, तेवढ्यात पोलीस कर्मचारी धावत आला अन्.. जळगाव रेल्वे स्टेशनवरील घटना
बातमी शेअर करा..!

जळगाव । धावती रेल्वे पकडू नये, असे अनेकवेळा सांगितले जाते. मात्र काही प्रवाशी जीवाची पर्वा न करता चालती ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करतात. यात काही वेळा प्रवाशांना आपला जीवही गमवावा लागतो. याच दरम्यान जळगाव रेल्वे स्थानकावर रेल्वेत चढताना तोल जाऊन पडत असलेल्या प्रवाशाला लोहमार्ग पोलिसाने वाचवले आहे. प्रवाशाला वाचवतानाचा प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. किरण बारी या पोलीस कर्मचाऱ्याने प्रवाशाला वाचवले आहे.

भुसावळ-सुरत पॅसेंजरमध्ये चढताना एका प्रवाशाचा तोल गेला आणि तो खाली पडणार, तोच लोहमार्ग पोलिस कर्मचारी किरण बारी धावत जाऊन या प्रवाशाला खेचून बाहेर काढले.

जर विलंब झाला असता तर प्रवासी फलाट आणि ट्रेनच्या मध्ये गेला असता, कर्तव्यावर असलेल्या कर्मचारी किरण बारी यांनी प्रसंगावधान दाखवले आणि क्षणाचाही विलंब न लावता या प्रवाशाचे प्राण वाचवले..

पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीला या रेल्वे स्थानकावर असलेले काही प्रवासी तसेच नागरिक सुद्धा धावून आले होते.. 5 ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

BMC निवडणुकीसाठी महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला ; मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात..

Next Post

भारतीय नौदलात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी! १२६६ पदांसाठी भरती, पात्रता काय?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये तब्बल 4000 पदांसाठी भरती ; दहावी-बारावी पास असणाऱ्यांसाठी मोठी संधी

भारतीय नौदलात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी! १२६६ पदांसाठी भरती, पात्रता काय?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

बापरे! अपघाताचा बनाव करून सरपंच-उपसरपंचांना मारण्याचा प्लॅन फसला; चौघे जेरबंद

March 5, 2026
यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

यावल अभयारण्याच्या नावाखाली आदिवासी विस्थापनाला बिरसा ब्रिगेडचा विरोध

March 5, 2026
मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

मुलीने दिला पित्याला मुखाग्नी; खेडी व्यव्हारदळे येथे परंपरेला धक्का

March 5, 2026
एका अंडाशयामागे २० हजार, ३०० महिला जाळ्यात; बदलापूर प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ

बदलापूरमधील स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे जळगावपर्यंत

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page