Friday, March 13, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात एकाच दिवसात दोन अपघात; ट्रॅक्टरच्या धडकेत ममुराबादचा तरुण ठार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 16, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भरधाव ट्रकची कारला धडक ; आठ जण गंभीर जखमी
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव शहरात आज दोन अपघाताच्या घटना घडल्या. एकीकडे शहरातील शिव कॉलनीजवळील रेल्वे उड्डाणपुलावर आज अज्ञात अवजड वाहनाने दुचाकीस्वार वृद्धाला चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली असताना दुसरीकडे ममुराबाद रस्त्यावरील मितवा हॉटेलजवळ ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार विलास रामसिंग भिल, (वय 40, ममुराबाद) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना घडली. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

विलास रामसिंग भिल हा ममुराबाद येथील राहणारा होता. तो ऊस तोडण्याचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. आज गुरुवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास तो दुचाकी (एमएच 10 एआय 0381) ने जळगाव शहरातून ममुराबाद येथे घरी येत असताना, ममुराबाद रस्त्यावरील हॉटेल मितवा जवळून जात असतांना समोरून येणार्‍या सिमेंटने भरलेल्या ट्रॅक्टरने (एमएच 19 पीआय 3375) जोरदार धडक दिली. या धडकेत विलास भिल जागीच ठार झाला.

ही घटना घडल्यानंतर जळगाव तालुका पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेहाचा पंचानामा करून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना केला. याबाबत ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. विलासच्या पश्चात त्याची पत्नी, चार मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात अपघाताचे सत्र सुरूच; अवजड वाहनाने दुचाकीस्वार वृद्धाला चिरडले

Next Post

धुळ्यात चोरीच्या ९ दुचाकींसह अट्टल चोरटा पोलिसांच्या तावडीत

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
धुळ्यात चोरीच्या ९ दुचाकींसह अट्टल चोरटा पोलिसांच्या तावडीत

धुळ्यात चोरीच्या ९ दुचाकींसह अट्टल चोरटा पोलिसांच्या तावडीत

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
LPG गॅस सिलेंडरची चिंता मिटणार, सरकारने दिली खुशखबर

LPG गॅस सिलेंडरची चिंता मिटणार, सरकारने दिली खुशखबर

March 13, 2026
जळगाव मध्ये 3 मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

जळगावात जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत

March 13, 2026
बँक ऑफ बडोदामध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ जागांवर भरती; भरघोस पगार मिळेल, आजच करा अर्ज

बँक ऑफ बडोदामध्ये तब्ब्ल ‘इतक्या’ जागांवर भरती; भरघोस पगार मिळेल, आजच करा अर्ज

March 13, 2026
एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

March 13, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page