Tuesday, March 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव शहरात प्रौढाचा गळा चिरून खून ; परिसरात मोठी खळबळ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
June 3, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
भयंकर! आधी आईला संपविले नंतर पत्नीला, डबल मर्डरच्या घटनेनं भुसावळ हादरले
बातमी शेअर करा..!

जळगाव | शहरातील नाथवाडा परिसरातील सिंधी कॉलनी रस्त्यावर एका प्रौढाचा गळा चिरून खून झाल्याची घटना आज सोमवारी पहाटे उघडकीस आली आहे. ललित प्रल्हाद वाणी असं मयताचे नाव असून या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी त्वरित धाव घेत तपास सुरू केला आहे.

याबाबत असे की सुप्रीम कंपनीत काम करणारे ४५ वर्षीय ललित प्रल्हाद वाणी, नाथवाडा परिसरात राहत होते. रात्री ११.४५ वाजता कामावरून घरी परतत असताना त्यांचा मृतदेह बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या बाहेर वाळूवर आढळला.

घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मृतक ललित वाणी यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यावर वार केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी घटनास्थळी हजेरी लावली असून फॉरेन्सिक टीम नमुने गोळा करत आहे.

मृतकाचा खून का आणि कुणी केला याचा अद्याप उलगडा झालेला नाही. पोलिसांनी तपासाची गती वाढवली आहे. मृतकाची बॅग रस्त्याच्या कडेला सापडली आहे, त्यामुळे रस्तालूट करण्याच्या उद्देशाने हा खून झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

वऱ्हाडी मंडळींना घेऊन निघालेल्या ट्रॅक्टरला भीषण अपघात ; १३ जण जागीच ठार, अनेक जखमी

Next Post

अमूल दुधाचे दर वाढले, लिटरमागे एवढ्या रुपयांनी महागले, नवे दर जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
अमूल दुधाचे दर वाढले, लिटरमागे एवढ्या रुपयांनी महागले, नवे दर जाणून घ्या

अमूल दुधाचे दर वाढले, लिटरमागे एवढ्या रुपयांनी महागले, नवे दर जाणून घ्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
खोट्या लिंकपासून सावध राहण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

खोट्या लिंकपासून सावध राहण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

March 10, 2026
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचे निर्णय; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली मोठी घोषणा

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचे निर्णय; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली मोठी घोषणा

March 10, 2026
गॅस तुटवड्यावर तात्काळ तोडगा काढा, अन्यथा.. रोहिणी खडसेंचा सरकारला इशारा

गॅस तुटवड्यावर तात्काळ तोडगा काढा, अन्यथा.. रोहिणी खडसेंचा सरकारला इशारा

March 10, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगाव महापालिकेचे 1452.10 कोटी रुपयांचे बजेट सादर

March 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page