Thursday, February 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव महानगरपालिकेची “माझे शहर माझी जबाबदारी” उपक्रमाच्या टीम सोबत स्वच्छता आढावा बैठक

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 13, 2025
in जळगाव जिल्हा
0
जळगाव महानगरपालिकेची “माझे शहर माझी जबाबदारी” उपक्रमाच्या टीम सोबत स्वच्छता आढावा बैठक
बातमी शेअर करा..!

जळगाव : “ माझे शहर माझी जबाबदारी” या नागरिक उपक्रमाच्या स्मरणपत्रानुसार जळगाव महानगरपालिकेत स्वच्छता व्यवस्थेवर महत्त्वपूर्ण आढावा बैठक झाली. जळगाव महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शहरातील स्वच्छतेच्या विविध समस्या व त्यावरील उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस जळगाव महानगरपालिका उपायुक्त निर्मला गायकवाड, जळगाव महानगरपालिका सहायक आयुक्त (आरोग्य) उदय पाटील, जळगाव महानगरपालिका शहर अभियंता योगेश बोरोले, BVG कंपनीचे वरिष्ठ अधिकारी, सर्व स्वच्छता निरीक्षक, अन्य मनपा अधिकारी तसेच “माझे शहर माझी जबाबदारी” उपक्रमाची टीम उपस्थित होती.

बैठकीत नागरिकांनी पूर्वी मांडलेल्या १० महत्त्वाच्या मुद्द्यांवर महानगरपालिकेने केलेल्या कारवाईचा आढावा सादर करण्यात आला. यामध्ये वाढते Garbage Vulnerable Points (GVPs), कचरा संकलनातील अनियमितता, ओला–सुका कचरा विभाजनाची अंमलबजावणी, बाजारपेठांची रात्रीची स्वच्छता, ठेलेवाले व हॉकर्ससाठी विशेष कचरा व्यवस्थापन तसेच सिंगल यूज प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी या मुद्द्यांचा समावेश होता. समस्यांची मूळ कारणे, प्रत्यक्ष अडचणी आणि प्रभावी उपाययोजना यांवर विशेष भर देण्यात आला.

जळगाव महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी स्वच्छता मोहिमेत सातत्य राखण्याचे निर्देश दिले. नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ प्रतिसाद, प्रभागनिहाय देखरेख मजबूत करणे आणि स्वच्छता दूतांच्या माध्यमातून जनजागृती वाढवण्यावर भर देण्यास सांगितले. प्रशासन व नागरिकांचे सहकार्य वाढल्यास स्वच्छता व्यवस्थेत लवकर सुधारणा होतील, असे त्यांनी नमूद केले.

“माझे शहर माझी जबाबदारी” टीमने महानगरपालिकेच्या प्राथमिक व प्रगत कारवाईचे स्वागत करत ही प्रक्रिया सातत्यपूर्ण व काटेकोरपणे राबवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. या बैठकीमुळे प्रशासन–नागरिक समन्वय वाढून जळगाव शहराच्या स्वच्छतेत सकारात्मक व दृश्यमान बदल होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

बापरे! महावितरणच्या निवृत्त अधिकाऱ्याची तब्बल ८० लाख रूपयांत फसवणूक

Next Post

… तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाईल; मुनगंटीवारांच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षाचा इशारा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी! १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत राहुल नार्वेकर घेणार मोठा निर्णय!

... तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाईल; मुनगंटीवारांच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्षाचा इशारा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

February 26, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज करावे; जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

February 26, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

१ एप्रिलपासून या प्रकारचे पेट्रोल बंधनकारक; केंद्र सरकारच्या निर्णयाचा तुमच्या खिशावर परिणाम होणार?

February 26, 2026
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

कोणत्याही परीक्षेशिवाय बँकेत नोकरीची संधी; ९३९६० पर्यंत पगार मिळणार

February 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page