जळगाव महापालिकेच्या ६३ जागांसाठी महापालिकांचा निवडणुका झाल्या असून आज सकाळी १० वाजेपासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. नक्की कोणाच्या हातात महापालिकेची सत्ता येणार हे दुपारी २ वाजेपर्यंत समोर येणार आहे.
Live Update :
प्रभाग क्रमांक 1 ड मध्ये अपक्ष उमेदवार भारती सोनवणे विजयी
प्रभाग ८ ‘अ’ मधून भाजपच्या उमेदवार कविता पाटील तर प्रभांग १० ‘ड’ मधून जाकीर खान पठाण विजयी
प्रभाग १५ मधील भाजपचे अरविंद देशमुख, चेतन शिरसाळे, अरविंद देशमुख प्रकाश रावलमल बालानी (भाजपा) व शिवसेनेच्या रेशमा कुंदन काळे या विजयी झाल्या आहेत
प्रभाग ७ मधून चंद्रशेखर अत्तरदे यांची आघाडी
प्रभाग ४-ब मधून विद्या मुकुंदा सोनावणे विजयी















Discussion about this post