Thursday, February 26, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरला काही वेळ; राजकीय हालचालींना वेग!, मनपाबाहेर इच्छुकांसह समर्थकांची मोठी गर्दी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 30, 2025
in जळगाव जिल्हा
0
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उरला काही वेळ; राजकीय हालचालींना वेग!, मनपाबाहेर इच्छुकांसह समर्थकांची मोठी गर्दी
बातमी शेअर करा..!

जळगाव । राज्यातील एकूण 29 महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. यात तब्बल सात वर्षानंतर जळगाव महापालिकेची निवडणूक होत असून सर्वच आजीमाजी नगरसेवकांनी आणि इच्छुकांनी उमेदवारी मिळावी म्हणून फिल्डिंग लावली आहे. काहींना उमेदवारी मिळाली आहे. तर काहींना अद्यापही उमेदवारी मिळाली नाही.

दरम्यान महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने जळगाव शहरात राजकीय वातावरणाचा पारा कमालीचा वाढला असून सकाळपासूनच महापालिका प्रशासनाच्या वतीने अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तर दुपारी ३ वाजेपर्यंत ही मुदत असणार आहे. त्यामुळे या शेवटच्या काही तासांत अनेक नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आज सकाळपासूनच इच्छुक उमेदवारांनी आपल्या समर्थकांसह महापालिका आवारात मोठी गर्दी केली आहे. कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारापासून १०० मीटर अंतरावर बॅरिकेड्स लावून रस्ता सुरक्षित करण्यात आला आहे. केवळ उमेदवार आणि अधिकृत व्यक्तींनाच आत सोडले जात आहे.

राजकीय वर्तुळात सध्या ‘एबी’ फॉर्मवरून मोठी धाकधूक पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे एबी’ फॉर्म देण्यात आले असून इतर राजकीय पक्षाकडून अद्यापही पक्षाच्या अधिकृत एबी फॉर्मसाठी ताटकळावे लागत आहे. वरिष्ठांकडून कोणाला संधी मिळते आणि कोणाचा पत्ता कापला जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीने आता निर्णायक वळण घेतले आहे. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने जळगाव शहरात राजकीय वातावरणाचा पारा कमालीचा वाढला आहे. सकाळपासूनच महापालिका प्रशासनाच्या वतीने अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून, दुपारी ३ वाजेपर्यंत ही मुदत असणार आहे. त्यामुळे या शेवटच्या काही तासांत अनेक नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावात अजित पवार गटाचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटलांचा तडकाफडकी राजीनामा

Next Post

जळगाव महापालिकासाठी महायुतीमध्ये अंतिम आकडेवारी जुळली ; कोण किती जागांवर लढणार?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव महापालिकासाठी महायुतीमध्ये अंतिम आकडेवारी जुळली ; कोण किती जागांवर लढणार?

जळगाव महापालिकासाठी महायुतीमध्ये अंतिम आकडेवारी जुळली ; कोण किती जागांवर लढणार?

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना होळीची भेट; महागाई भत्त्यात ‘एवढी’ वाढ

February 26, 2026
हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

लोकशाही दिनासाठी ऑनलाईन अर्ज करावे; जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन

February 26, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

१ एप्रिलपासून या प्रकारचे पेट्रोल बंधनकारक; केंद्र सरकारच्या निर्णयाचा तुमच्या खिशावर परिणाम होणार?

February 26, 2026
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

कोणत्याही परीक्षेशिवाय बँकेत नोकरीची संधी; ९३९६० पर्यंत पगार मिळणार

February 26, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page