Sunday, March 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

भाजपने जळगाव मनपात खाते उघडले…उज्ज्वला बेंडाळे यांची बिनविरोध 

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
December 31, 2025
in जळगाव जिल्हा
0
भाजपने जळगाव मनपात खाते उघडले…उज्ज्वला बेंडाळे यांची बिनविरोध 
बातमी शेअर करा..!
जळगाव । जळगाव शहर महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीने आपलं पाहिलं खाते उघडलं आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराचा अर्ज तांत्रिक कारणावरून बाद झाल्याने भाजपच्या प्रभाग १२ ब मधील उमेदवार उज्ज्वला मोहन बेंडाळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. अर्ज छाननीच्या दिवशीच भाजपच्या गोटात विजयाचा जल्लोष पाहायला मिळत असून, अधिकृत घोषणा आता केवळ औपचारिकता उरली आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, उज्वला बेंडाळे यांनी प्रभाग १२ ‘ब’ मधून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांच्या विरोधात असलेल्या उमेदवाराने तीन वेगवेगळ्या ठिकाणी नामनिर्देशन पत्रे भरल्याची तांत्रिक चूक समोर आली. अर्ज छाननी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या त्रुटीमुळे समोरच्या उमेदवाराचा अर्ज अपात्र ठरवला. परिणामी, या प्रभागात बेंडाळे या एकमेव वैध उमेदवार राहिल्याने त्यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
​निवडणुकीची प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडण्यापूर्वीच भाजपने आपले खाते उघडले आहे. उज्वला बेंडाळे या अनुभवी नेत्या असून त्यांनी यापूर्वी शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. त्यांच्या या बिनविरोध निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, निवडणुकीच्या सुरुवातीलाच पक्षाला एक मानसिक आघाडी मिळाली आहे.
​उज्वला बेंडाळे यांची निवड निश्चित झाली असली, तरी निवडणूक आयोगाच्या नियमानुसार याची अधिकृत घोषणा मतमोजणीच्या दिवशीच केली जाणार आहे. मात्र, राजकीय वर्तुळात आतापासूनच त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

ऐन निवडणुकीच्या धामधुमीत मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे निर्णय

Next Post

सर्वसामान्यांना झटका ! गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ‘इतक्या’ रुपयाची वाढ

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
गॅस सिलेंडरच्या किमतीत मोठा दिलासा! LPG सिलेंडर 83 रुपयांनी स्वस्त, आजपासून नवे दर लागू

सर्वसामान्यांना झटका ! गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 'इतक्या' रुपयाची वाढ

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्राध्यापक पदांसाठी भरती; तब्बल एवढा पगार मिळेल?

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील प्राध्यापकांच्या ७३ जागांसाठी भरती प्रक्रिया

March 1, 2026
RBIने इंग्लंडच्या तिजोरीतून भारतात आणलं ‘इतकं’ टन सोनं..

युद्धाचा परिणाम थेट खिशावर! जळगावात सोन्याची तुफानी उसळी

March 1, 2026
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत १३३ पदांवर भरती ; पगार 47,000

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापक पदांच्या १११ जागांसाठी भरती

March 1, 2026
बंजारा समाजाच्या ST समावेशासाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

बंजारा समाजाच्या ST समावेशासाठी राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय

March 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page