Sunday, February 22, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक संपन्न

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
January 8, 2026
in जळगाव जिल्हा
0
जळगाव महानगरपालिका निवडणूकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था आढावा बैठक संपन्न
बातमी शेअर करा..!
जळगाव | जळगाव शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत दि. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान प्रक्रिया व 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हा व विशेषतः जळगाव शहरामध्ये कायदा व सुव्यवस्था, शांतता व सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता जिल्हाधिकारी जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीदरम्यान निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना, मतदान व मतमोजणी प्रक्रियेदरम्यान आवश्यक सुरक्षा व्यवस्था, विविध यंत्रणांमधील समन्वय तसेच तत्काळ प्रतिसाद यंत्रणा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी संबंधित विभाग प्रमुखांना आवश्यक व स्पष्ट निर्देश देण्यात आले.
या बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी, जळगाव शहर महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे, उप विभागीय अधिकारी विनय गोसावी आदी अधिकारी उपस्थित होते.
लोकशाही प्रक्रियेची सुव्यवस्था व विश्वासार्हता कायम राखण्यासाठी निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यास जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. नागरिकांनी कोणत्याही दबावाविना निर्भयपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
बातमी शेअर करा..!
Previous Post

काँग्रेसला मोठं खिंडार; निवडून आलेले 12 नगरसेवक थेट भाजपात

Next Post

जळगाव जिल्ह्यात भूजल डेटा व जलचर मॅपिंगचा वापर याविषयावर कार्यशाळा संपन्न

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
जळगाव जिल्ह्यात भूजल डेटा व जलचर मॅपिंगचा वापर याविषयावर कार्यशाळा संपन्न

जळगाव जिल्ह्यात भूजल डेटा व जलचर मॅपिंगचा वापर याविषयावर कार्यशाळा संपन्न

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता विरोधी पक्षनेतेपद कुणाकडे जाणार?  ही 3 नावं चर्चेत

उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात;  अधिवेशनात हे मुद्दे गाजणार?

February 22, 2026
जळगावात दोन वाईन शॉप फोडणारा सराईत गुन्हेगार गजाआड; ३.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगावात दोन वाईन शॉप फोडणारा सराईत गुन्हेगार गजाआड; ३.०४ लाखांचा मुद्देमाल जप्त

February 22, 2026
मोठी बातमी! शरद पवारांना ट्विटरच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी ; राज्यातल्या राजकीय वर्तुळात खळबळ

शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली

February 22, 2026
मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींना दिलासा; सरपंचच पाहणार प्रशासकीय कारभार

February 21, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page