जळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. वेळ वाया न घालवता त्वरित अर्ज करावा.
विशेष या भरतीसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार आहे. थेट मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. सदर पदांची मुलाखत प्रशासकीय इमारत मजला क्रमांक २ मा. उपायुक्त सो, जळगांव शहर महानगरपालिका, जळगांव याठिकाणी घेण्यात येईल.मुलाखत दिनांक 30 जानेवारी 2024 आहे.
या पदासाठी होईल भरती?
ही भरती वैद्यकीय अधिकारी या पदासाठी होणार आहे.
आवश्यक पात्रता : अर्ज करणार उमेदवार हा एमबीबीएस – MMC नोंदणी असावा
वयाची अट : 70 वर्षापर्यंत.
वेतनश्रेणी : दरमहा 60,000/- रुपये. पगार मिळेल.
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
मुलाखत दिनांक 30 जानेवारी 2024
जाहिरात (Notification) : येथे क्लिक कर
Discussion about this post