जळगाव शहर महानगरपालिकाअंतर्गत भरतीची जाहिरात निघाली असून पात्र उमेदवाराने ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. जर तुम्ही अर्ज करण्यास इच्छुक असाल तर लक्ष्यात असू पोस्टाने अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक 23 जून 2023 आहे.
रिक्त पदे: 22 पदे.
पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी आणि ANM.
भरतीसाठी शैक्षणीक अर्हता :
या भरतीसाठी पदनिहाय पात्रता वेगवेगळी आहे. त्यामुळे आवश्यक पात्रतेसाठी कृपया जाहिरात पाहवी
नोकरी ठिकाण: जळगाव.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23rd June 2023
अर्ज पाठवण्याचा पत्ता: वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव.
निवड प्रक्रिया: मुलाखत (वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी).
मुलाखतीची तारीख (वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी): 29 जून 2023.
मुलाखतीची पत्ता (वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी): वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा प्रमुख वैद्यकीय अधिकारी, छत्रपती शाहु महाराज हॉस्पिटल, शाहु नगर, जळगांव.
Notification (जाहिरात) : PDF
Discussion about this post