जळगाव जनता सहकारी बँक अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑक्टोबर 2023 आहे.
भरले जाणारे पद – व्यवस्थापक/उपव्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक
भरती आवश्यक पात्रता –
व्यवस्थापक/उपव्यवस्थापक – Minimum Graduate with First Class or Post Graduate Candidate having qualified JAIIB/CAIIB/DBF course will be preferred
सहायक व्यवस्थापक-Minimum Graduate with First Class or equivalent grade.
ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 ऑक्टोबर 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – जळगाव
वय मर्यादा – 35 ते 45 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
जाहिरात पहा – PDF
Discussion about this post