Tuesday, March 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

आजपासून जळगाव जिल्हा होमगार्ड भरतीला सुरुवात ; दहावी उत्तीर्णांना संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 25, 2024
in जळगाव जिल्हा, नोकरी
0
आजपासून जळगाव जिल्हा होमगार्ड भरतीला सुरुवात ; दहावी उत्तीर्णांना संधी
बातमी शेअर करा..!

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. जळगाव जिल्हा होमगार्ड भरती निघाली असून यासाठी पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. या भरतीप्रक्रियेला आज म्हणजेच २५ जुलै पासून सुरुवात झाली आहे. पात्र उमेदवारांनी वेळ वाया न घालवता लगेचच अर्ज करावा. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. आणि हो लक्ष्यात असू अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 14 ऑगस्ट 2024 पर्यंत असणार आहे. जाणून घ्या भरतीविषयी इतर माहिती..

पदाचे नाव : होमगार्ड
उमेदवाराचे वय : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 50 वर्षे असावे. (दि. 31/07/1974 नंतर ते दि. 31/07/2004 पुर्वी)

पात्रता:  किमान 10वी उत्तीर्ण
शारीरिक पात्रता :
उंची – पुरुष उमेदवारासाठी उंची 162 से.मी. व महिला उमेदवारासाठी 150 से.मी.
छाती – (फक्त पुरुष उमेदवारांकरीता) (न फुगविता किमा. 76 से.मी. कमीत कमी 5 सेमी फुगविणे आवश्यक) अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या पुढील चाचण्या घेतल्या जाणार नाही.

होमगार्डना देय भत्ते :
होमगार्ड सदस्यांना बंदोबस्त काळात प्रतिदिन रु. 570/- कर्तव्य भत्ता व रु. 100/- उपहारभत्ता दिला जातो. तसेच प्रशिक्षण काळात रु. 35/- खिसाभत्ता व रु. 100/- भोजनभत्ता व साप्ताहिक कवायतीसाठी रु. 90/- कवायत भत्ता दिला जातो.

नोंदणी अर्ज भरणे संदर्भातील सूचना
होमगार्ड नोंदणी अर्ज दि. 25/07/2024 ते 14/08/2024 या कालावधीमध्ये https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी या भाषेमधून भरावयाचा असुन अर्ज भरतांना सर्व माहिती काळजीपुर्वक भरावयाची आहे.
जसे की ,आधारकार्ड क्रमांक, जन्मदिनांक व्यवस्थित नोंद कराव्यात. एका उमेदवाराला आधारकार्ड क्रमांकाच्या साहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल.

उमेदवार ज्या भागातील रहिवासी आहे तो भाग ज्या पोलीस ठाणेच्या अंतर्गत येतो त्यांना त्याच पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस ठाणे आणि पथकामध्ये त्याच जिल्हयात अर्ज दाखल करता येईल. इतर जिल्हयातील अर्ज बाद ठरतील.

अर्ज SUBMIT केल्यावर Print Registration Form या मेनू मध्ये जावून त्याची छायांकीत प्रत काढावयाची आहे. त्यावर उमेदवारांनी भरलेल्या सर्व मजकूर छापून येईल. त्यावर आपला वर्तमानातील एक फोटो चिटकवावा.
मराठीमधील नाव उमेदवाराने स्वतः पेनाने लिहावयाचे आहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारांनी भरु नये.

पीडीएफ जाहिरात

https://shorturl.at/sxDS9

बातमी शेअर करा..!
Previous Post

१०वी-१२वीच्या पुरवणी परीक्षेसंदर्भात मोठी बातमी समोर

Next Post

प्रकाश आंबेडकर आजपासून ‘आरक्षण बचाव यात्रा’ काढणार; सरकारकडे केल्या या ६ मोठ्या मागण्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
प्रकाश आंबेडकर आजपासून ‘आरक्षण बचाव यात्रा’ काढणार; सरकारकडे केल्या या ६ मोठ्या मागण्या

प्रकाश आंबेडकर आजपासून 'आरक्षण बचाव यात्रा' काढणार; सरकारकडे केल्या या ६ मोठ्या मागण्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
खोट्या लिंकपासून सावध राहण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

खोट्या लिंकपासून सावध राहण्याचे परिवहन विभागाचे आवाहन

March 10, 2026
नोकरी करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचे निर्णय; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली मोठी घोषणा

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचे निर्णय; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी केली मोठी घोषणा

March 10, 2026
गॅस तुटवड्यावर तात्काळ तोडगा काढा, अन्यथा.. रोहिणी खडसेंचा सरकारला इशारा

गॅस तुटवड्यावर तात्काळ तोडगा काढा, अन्यथा.. रोहिणी खडसेंचा सरकारला इशारा

March 10, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगाव महापालिकेचे 1452.10 कोटी रुपयांचे बजेट सादर

March 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page