Saturday, March 14, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावात डंपर आणि ओमनी कार यांच्यात भीषण अपघात ; पाच जण जखमी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 2, 2024
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
जळगावात डंपर आणि ओमनी कार यांच्यात भीषण अपघात ; पाच जण जखमी
बातमी शेअर करा..!

जळगाव। जळगाव जिल्ह्यातून आणखी एका भीषण अपघाताची घटना समोर आलीय. भरधाव डंपर आणि ओमनी कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज जळगाव तालुक्यातील सुनसगाव येथे घडली. जखमींना तातडीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.

बोदवड येथील विविध कार्यकारी सोसायटीचे कर्मचारी खाजगी ओमनी वाहनाने शुक्रवार २ ऑगस्ट रोजी सकाळी जळगाव येथे काही कामानिमित्त येत होते. त्यावेळेला सकाळी ११ वाजेच्या सुमारास कार ही जळगाव तालुक्यातील सूनसगाव जवळून जात असतांना भरधाव डंपरने त्यांना जबर धडक दिली. या भीषण अपघातामध्ये ओमनी कारमधील विविध कार्यकारी सोसायटीचे गट सचिव सुभाष प्रभाकर बावस्कर (वय ५२), कारकून रामदास देवराम मोरे (वय ५०), सोसायटीचे सेल्समन प्रकाश निना सोनार (वय ४०) यांचेसह चालक कैलास पुंडलिक सुशीर (वय ५०) हे गंभीर जखमी झाले आहेत तर नीना कैलास सुशीर (वय ३१) या तरुणाला किरकोळ मार लागला आहे.

हा अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरीकांनी तात्काळ धाव घेवून जखमींना खासगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अँड.रवींद्र पाटील यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयात धाव घेऊन जखमींची विचारपूस केली. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या घटनेबाबत पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

बातमी शेअर करा..!
Previous Post

.. तर सरकारची मदत मिळणे अवघड ; शेतकऱ्यांना ई- पिक पाहणीची नोंद करून घेण्याचे आवाहन

Next Post

 कापसावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कसा ओळखावा, प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करावे? जाणून घ्या

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
कापसावरील लाल्या रोगांवर कृषी विभागाचे मार्गदर्शन

 कापसावरील गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव कसा ओळखावा, प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करावे? जाणून घ्या

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
आता काँग्रेसमध्ये भाकरी फिरणार! महाराष्ट्रातील काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलणार? या नावांची चर्चा

काँग्रेसला सर्वात मोठा धक्का! 25 वर्षे पक्षात राहिलेल्या ‘या’ नेत्याने सोडली काँग्रेसची साथ

March 14, 2026
त्या बेपत्ता तरुणाच्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा; प्रेमप्रकरणातून खून, पती-पत्नीला अटक

त्या बेपत्ता तरुणाच्या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा; प्रेमप्रकरणातून खून, पती-पत्नीला अटक

March 14, 2026
झटका! पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले, वाचा तुमच्या शहरातील आजचे दर

भारतीयांना महागाईचा दुहेरी धक्का; गॅस सिलिंडरनंतर आता पेट्रोल-डिझेल महागणार?

March 14, 2026
रेल्वेच्या जनरल डब्यांत होणार वाढ ; भुसावळमार्गे धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांचा समावेश

मध्य रेल्वेकडून तब्बल १४८४ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा; जळगाव आणि भुसावळातील प्रवाशांना होणार फायदा

March 14, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page