Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावकरांना दिलासा ! गिरणा, वाघूरचा जलसाठा आणखी वाढला ; आता धरणांमध्ये किती टक्के जलसाठा?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
September 3, 2025
in जळगाव जिल्हा
0
जळगाव शहराची पाणी टंचाई मिटली ; वाघूर धरण ८२ टक्के भरले
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगावकरांना दिलासा देणारी एक बातमी आहे. ती म्हणजेच मागच्या काही दिवसात झालेल्या पवासामुळे जिल्ह्यातील १४ प्रकल्पांपैकी ६ मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. जिल्ह्यातील सर्वांत मोठे गिरणा, हतनूर आणि वाघूरपैकी गिरणा ९४ टक्के, तर वाघूर ८१ टक्के भरले आहे. यामुळे जिल्ह्यातील बहुतांश गावांचा पिण्याचं पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दरम्यान मध्यम प्रकल्पांपैकी बोरी प्रकल्पात ९० टक्के जलसाठा झाला आहे.

जिल्ह्यातील काही भागात, नाशिक जिल्ह्यात गिरणा नदी व पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस होत आहे. यामुळे गिरणा प्रकल्पात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असून, प्रकल्प लवकरच ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांपैकी सहा प्रकल्प पूर्ण भरले असून, बोरी प्रकल्प ९० टक्के भरला आहे. बोरी प्रकल्पातून रात्री दहाला ९०३ क्यूसेक विसर्ग सोडला आहे, असे गिरणा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता विनोद पाटील यांनी सांगितले.

जिल्ह्यात मान्सूनच्या तिसऱ्या टप्प्यात बहुतांश प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या दोन दिवसांपासून काही तालुक्यांत पावसाने उसंत घेतली आहे. पाचोरा, भडगाव, जामनेर, एरंडोल आदी तालुक्यांत दमदार पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासांत सर्वांत जास्त ८४ मिलिमीटर तोंडापूर, ७० मिलिमीटर बहुळा, तर त्याखालोखाल अंजनी ३४, तसेच प्रत्येकी २० मिलिमीटर हिवरा, अग्नावती प्रकल्प पाणलोट क्षेत्रासह अन्य परिसरात सरासरी २३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान गिरणा प्रकल्पात ९३.५५ टक्के साठा झाला आहे. हे धरण कोणत्याही क्षणी १०० टक्के भरण्याची शक्यता आहे. बोरी प्रकल्प ९० टक्के भरला आहे. बोरी, गिरणा प्रकल्पाच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने प्रकल्पातून पुराचे अतिरिक्त पाणी गिरणा नदीपात्रात सोडण्यात येईल. गिरणा, बोरी नदीकाठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

– विनोद पाटील, कार्यकारी अभियंता, गिरणा पाटबंधारे विभाग, जळगाव

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगावमध्ये सोने दराने गाठला पुन्हा नवा उच्चांक ; आताचे भाव वाचून थक्क व्हाल !

Next Post

मुक्ताईनगरात तब्बल १ कोटी २ लाखांचा अवैध गुटखा जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
मुक्ताईनगरात तब्बल १ कोटी २ लाखांचा अवैध गुटखा जप्त

मुक्ताईनगरात तब्बल १ कोटी २ लाखांचा अवैध गुटखा जप्त

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page