Monday, February 9, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्याला आज ‘यलो अलर्ट’ जारी ; अवकाळीमुळे शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटला

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
November 27, 2023
in जळगाव जिल्हा
0
राज्यात कोसळधार! आज कुठे दिला रेड अलर्ट अन् यलो अलर्ट, तुमच्या जिल्ह्यातील स्थिती पहा..
बातमी शेअर करा..!

जळगाव । राज्यासह जळगाव जिल्ह्यात रविवारी रात्री अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. ऐन हिवाळ्यात पावसाचा अनुभव नागरिकांना येत आहे. मात्र या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार आजही राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आज जळगाव जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.

हवामान विभागाने जळगाव जिल्ह्यात २६ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान मध्यम ते हलका पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. रविवारी सकाळपासून ढगाळ वातावरणामुळे शहरात सूर्यदर्शन झाले नाही. पहाटेपासून वातावरणात गारठा जाणवत होता. सायंकाळी जळगाव शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.

अवकाळीच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या अश्रूंचा बांध पुन्हा फुटला आहे.दरम्यान येत्या आठवडाभरात अवकाळीची शक्यता असल्याने शेती पिकांच्या उत्पादनांची काळजी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. २९ नोव्हेंबरनंतर नियमित हिवाळा सुरू होईल. यंदा हिवाळ्यात जळगाव जिल्ह्यात पारा १० अंशांपर्यंत घसरणार असल्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

कल्याण रेल्वे यार्डात उभ्या असलेल्या मालगाडीला आग

Next Post

त्या वक्तव्यानंतर एकनाथ खडसेंनी मंत्री महाजनांना बजावली नोटीस

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
खडसेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, हे लावलं, ते लावलं, आधी..; गिरीश महाजन खडसेंवर बरसले

त्या वक्तव्यानंतर एकनाथ खडसेंनी मंत्री महाजनांना बजावली नोटीस

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
कक्ष अधिकारी पदोन्नतीसाठीच्या विभागीय परिक्षेसंदर्भातील निकषाबाबत महिन्याभरात बैठक घेणार – मंत्री गुलाबराव पाटील

दहावी–बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व शिस्तबद्ध वातावरणात पार पडावी ; पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 9, 2026
जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

जळगाव रेल्वे स्थानकावर तिरंगा रेल रोकोचा प्रयत्न; पोलिसांनी आंदोलकांना रोखले

February 9, 2026
भुसावळ शहरातील तापी नदीपात्रात दोन तरुण बुडाल्याने खळबळ

आयुष्यात पहिल्यांदाच बंधाऱ्यावर गेला अन् घडलं विपरीत ; जळगावचा तरुणाचा दुर्दैवी अंत

February 9, 2026
शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का, या आमदाराचा भाजपमध्ये प्रवेश

शरद पवारांची तब्बेत बिघडली; तातडीने रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालं?

February 9, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page