जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव अंतर्गत एकूण 63 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 ऑक्टोबर 2023 आहे.
भरतीद्वारे भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
सेवानिवृत्त तहसीलदार किंवा नायब तहसीलदार – ०८ पदे
सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक – १५ पदे
संगणक चालक – ३० पदे
शिपाई – १० पदे
आवश्यक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
नोकरी ठिकाण – जळगाव
ऑफलाईन अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. लवाद (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) तथा जिल्हाधिकारी जळगाव, अल्पबचत इमारत. पहिला मजला. जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव, पिन कोड ४२५००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑक्टोबर 2023
इतका पगार मिळेल?
सेवानिवृत्त तहसीलदार किंवा नायब तहसीलदार ४०,०००/-
सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक २५,०००/-
संगणक चालक १६,०००/-
शिपाई १२,०००/-
जाहिरात पहा : PDF















Discussion about this post