Wednesday, March 4, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Jalgaon : अवकाळीनंतर आता केळीचे भाव पडल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 21, 2025
in जळगाव जिल्हा
0
केळी उत्पादकांना शेतकऱ्यांना दिलासा, नेमकी काय आहे बातमी वाचा..
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगाव जिल्ह्यात मागच्या काही दिवसापूर्वी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे केळी पिकांचे मोठे नुकसान झाले. यामुळे केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला असून बरेच नुकसान सोसावे लागले. त्यातून सावरत नाही तितक्यात, सुमारे ६०० ते ७०० रुपयांपर्यंत केळीचे भाव पडल्याने संबंधित सर्व शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.

वाढत्या तापमानामुळे निसवणीच्या अवस्थेतील केळी बागांची होरपळ वाढल्याने शेतकरी आधीच हैराण आहेत. त्यात उत्पादित होणाऱ्या केळीचे भाव पडल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. साधारण ११ एप्रिलपर्यंत व्यापाऱ्यांकडून केळीला किमान १००१, कमाल २०५० आणि सरासरी १५११ रुपये प्रति क्विंटलचा भाव दिला जात होता. त्यामुळे केळी उत्पादकांमध्ये समाधान होते. परंतु, १२ एप्रिलला रावेरसह लगतच्या तालुक्यात तसेच १३ एप्रिलला चोपडा, यावल तालुक्यात अवकाळी पावसासह गारपीट झाल्यानंतर केळी भावाला उतरती कळा लागली.

सद्यस्थितीत केळीचे भाव किमान ६००, कमाल १३७५ आणि सरासरी ११०१ रुपयांपर्यंत घसरले आहेत. अवकाळी पावसाचे वातावरण कायम असेपर्यंत संभाव्य नुकसानीच्या भीतीने बऱ्याच शेतकऱ्यांनी घाई करून केळीची काढणी सुरू केली होती. त्याचा फायदा व्यापाऱ्यांनी घेतला. आता अवकाळी पावसाचे वातावरण निवळलेले असले तरी, कमी झालेल भाव वाढलेले नाहीत. परिणामी, केळी उत्पादकांना आर्थिक झळ सहन करावी लागत आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

भरधाव बसने दुचाकीवरील दाम्पत्याला ५० फूट फरफटत नेलं; पत्नीचा मृत्यू, पती गंभीर जखमी

Next Post

हिंदी भाषेवरून विरोधकांकडून टीका ; मंत्री गिरीश महाजन म्हणतात, ही आपली..

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
राज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन

हिंदी भाषेवरून विरोधकांकडून टीका ; मंत्री गिरीश महाजन म्हणतात, ही आपली..

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

देशाच्या राजकारणात मोठा उलटफेर; बिहारचं मुख्यमंत्रिपद भाजपकडे? नितीश कुमारांचं काय?

March 4, 2026
उन्मेष पाटीलांच्या डाेक्यावर परिणाम, त्यांना वेड्या सारखे बडबड करायची सवय ; गिरीश महाजन

ठाकरे गटातून शिंदे गटात? उन्मेश पाटलांच्या पक्षांतरावर मंत्री महाजनांची प्रतिक्रिया, म्हणाले..

March 4, 2026
BSNL मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, पगार ५०,००० रुपयांपर्यंत, पात्रता त्वरित जाणून घ्या

भारत संचार निगम लि.मध्ये सरकारी नोकरीची संधी; या पदासाठी भरती सुरु, पात्रता तपासून घ्या

March 4, 2026
जळगावात गारठा कमी होऊन तापमान वाढणार ; वाचा हवामान खात्याचा अंदाज

जळगावात हवामानाचा लहरीपणा; २४ तासांत तापमानात मोठी तफावत

March 4, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page