Tuesday, February 10, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

किरकोळ वादातून माजी उपसरपंचाची हत्या, जळगाव तालुक्यातील खळबळजनक घटना

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 21, 2025
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
किरकोळ वादातून माजी उपसरपंचाची हत्या, जळगाव तालुक्यातील खळबळजनक घटना
बातमी शेअर करा..!

जळगाव । माजी उपसरपंच तरुणाच्या हत्येने जळगाव जिल्हा हादरला आहे. भादली गावात किरकोळ वादातून कानसवाडा (ता. जळगाव) येथील युवराज सोपान कोळी या माजी उपसरपंचाची हत्या करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आलीय. ही घटना घडल्यानंतर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. युवराज सोपान कोळी (वय ३५ रा. कानसवाडा ता. जळगाव) अशी मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

युवराज सोपान कोळी हा तरुण आपल्या आई वडील, तीन मुलं, पत्नी यांच्यासह भांडली येथे वास्तव्याला होता. शेतीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होते. युवराज कोळी याचे गुरुवारी रात्री काहींसोबत वाद झाला होता. या वादातून अज्ञात तीन जणांनी चाकू आणि चॉपरने वार करून खून करण्यात आला.

ही भयंकर घटना काही शेतकऱ्यांच्या समोर घडल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती, तोपर्यंत मारेकरी पसार झाले होते. युवराज कोळी यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून आणते मयत घोषित केले. यावेळी नातेवाईकांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रचंड गर्दी करत आक्रोश केला होता. मयत हे शिंदे गटाचे माजी उपसरपंच असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांसाठी 24 मार्च रोजी कार्यशाळा ; सर्व पत्रकारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

Next Post

पंजाब नॅशनल बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ३५० जागांवर भरती

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
पंजाब नॅशनल बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसर पदासाठी जम्बो भरती, पात्रता काय? किती पगार मिळेल? घ्या जाणून

पंजाब नॅशनल बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; ३५० जागांवर भरती

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी उपस्थित केले सात प्रश्न, राजकीय वर्तुळात खळबळ

अजित पवारांच्या अपघाताबाबत रोहित पवारांनी उपस्थित केले सात प्रश्न, राजकीय वर्तुळात खळबळ

February 10, 2026
सरकारी नोकरीची संधी.. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागात बंपर भरती

10वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा कराल अन् शेवटची तारीख काय? जाणून घ्या

February 10, 2026
विशेष सहाय्य योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID-आधार संलग्नतेसाठी कागदपत्रे सादर करावीत

विशेष सहाय्य योजनेंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांनी UDID-आधार संलग्नतेसाठी कागदपत्रे सादर करावीत

February 10, 2026
आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

आचारसंहिता संपताच राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 19 धडाकेबाज निर्णय ; जाणून घ्या

February 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page