Saturday, April 11, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

इर्शाळवाडीत आतापर्यंत किती मृतदेह हाती लागले, मंत्री गिरीश महाजनांनी सांगितला आकडा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
July 22, 2023
in जळगाव जिल्हा
0
राज्यातील ५० गावांमध्ये सामाजिक सभागृह बांधण्यास मान्यता – ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन
बातमी शेअर करा..!

जळगाव : इर्शाळवाडी दुर्घटनेत गावातील अनेक घर मातीच्या ढिगार्‍याखाली गाडली गेली आहे. यात अनेकांना मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. यात आतापर्यंत किती जणांचा मृत्यू झाला याबाबतची आकडेवारी राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितला आहे.

आतापर्यंत या दुर्घटनेत 22 ते 24 लोकांचे मृतदेह हाती आले आहेत. मृतांचा आकडा हा दुर्दैवाने तीन आकडी असू शकतो, अशी भीती मंत्री गिरीश महाजन यांनी वर्तवली. . रायगड जिल्ह्यातील तळीये या ठिकाणी ज्याप्रमाणे काही दिवसांनी मृतदेहांचं शोधकार्य थांबवून पंचनामे करण्यात आले होते. त्याच पद्धतीने या ठिकाणी देखील करावं लागेल, असेही गिरीश महाजन म्हणाले.

इर्शाळवाडी हे गाव दुर्गम भागात असल्यामुळे त्या ठिकाणी बचावकार्यात अडचणी येत आहेत. जेसीबी, ट्रॅक्टरसारखी मशिनरी त्या ठिकाणी पोहचू शकत नाही. त्यामुळे हातानेच कुदळ पावळ्याने माती कोरून मृतदेह शोधावे लागत आहेत. आता पुढच्या दोन ते तीन दिवसात मातीच्या ढिगार्‍याखाली दबलेले मृतदेह कुजतील. त्यामुळे मृतदेहांचं शोधकार्य थांबवावे लागेल, अशी माहिती महाजन यांनी जळगावात दिली.

बातमी शेअर करा..!
Previous Post

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सर्व विभागांनी सतर्क रहावे ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश !

Next Post

तरुणांना दिलासा : तलाठी भरतीसाठी पुन्हा मुदतवाढ, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
तरुणांना दिलासा : तलाठी भरतीसाठी पुन्हा मुदतवाढ, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

तरुणांना दिलासा : तलाठी भरतीसाठी पुन्हा मुदतवाढ, ही आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित; गृह विभागाकडून पदोन्नतीचे आदेश

जळगावच्या अपर पोलीस अधीक्षकपदी संदीप गावित; गृह विभागाकडून पदोन्नतीचे आदेश

April 11, 2026
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना : अनाथ व निराधार बालकांसाठी मायेचा आधार

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना : अनाथ व निराधार बालकांसाठी मायेचा आधार

April 10, 2026
रेशन कार्ड वाल्यांसाठी ३० जून तारीख खूप महत्त्वाची ; हे काम आजच पूर्ण करा..

रेशन कार्डधारकांनो सावधान! ३० एप्रिलपर्यंत ‘हे’ काम पूर्ण करा, अन्यथा धान्याचा पुरवठा कायमचा होणार बंद

April 10, 2026
कोणत्याही परीक्षेशिवाय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागात नोकरीची सुवर्णसंधी ; लगेच अर्ज करा

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात काम करण्याची सुवर्णसंधी ! दरमहा ₹२०,००० स्टायपेंड मिळणार ; अर्ज कुठे अन् कसा करावा?

April 10, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page