इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठात विविध पदांवर भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख १४ ऑगस्ट आहे. या भरतीद्वारे एकूण ८१ जागा भरल्या जातील.
या पदांसाठी होणार भरती?
प्राध्यापक
असोसिएट प्रोफेसर
सहायक प्राध्यापक
शैक्षणिक अर्हता : पदांनुसार पात्रता वेगवेगळी असून आवश्यक पात्रतेसाठी उमेदवारांनी जाहिरात पाहावी.
उमेदवारांना एवढा पगार मिळेल?
प्राध्यापक – 1,44,200-2,18,200
असोसिएट प्रोफेसर – 1,31,400-2,17,100
सहायक प्राध्यापक – 57,700-1,82,400
Notification
फी :
UR/OBC/EWS – ₹1000/- (One thousand rupees) only
SC/ST/PWD/Women/Transgender No fees
Discussion about this post