इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीत नोकरी करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी खुशखबर आहे. या कंपनीत १ हजार ८२० शिकाऊ पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ जानेवारी २०२४ ही आहे.
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव
1) ट्रेड अप्रेंटिस 1603
2) टेक्निशियन अप्रेंटिस
3) पदवीधर अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता: [General/OBC: 50% गुण, SC/ST/PWD: 45% गुण]
ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण+ITI/12वी उत्तीर्ण
टेक्निशियन अप्रेंटिस: इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पदवीधर अप्रेंटिस:BA/B.Com/B.Sc/BBA
वयाची अट: 30 नोव्हेंबर 2023 रोजी 18 ते 24 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
Discussion about this post