भारतीय नौदलाने नेव्ही नागरी प्रवेश परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे (ICET-01/2024). यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 ऑगस्ट आहे. विशेष दहावी ते पदवीधर तरुणांना मोठी संधी आहे. इच्छुक तरुणांनी अजिबात वेळ वाया न घालवता लगेचच अर्ज करावा.
नौदलात रिक्त जागा
चार्जमन (दारूगोळा कार्यशाळा)-01
चार्जमन (फॅक्टरी)-10
चार्जमन (मेकॅनिक)-18
वैज्ञानिक सहाय्यक-04
ड्राफ्ट्समन (बांधकाम)-02
फायरमन-444
फायर इंजिन चालक- 58
ट्रेडसमन मेट-161
कीटक नियंत्रण कर्मचारी-18
कुक-09
MTS- 16
शैक्षणिक पात्रता
चार्जमन (दारूगोळा कार्यशाळा)- रसायन अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा किंवा भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/गणित या विषयांपैकी एक विषय म्हणून विज्ञानातील बॅचलर पदवी.
चार्जमन- इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/उत्पादन अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
वैज्ञानिक सहाय्यक – भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स/ओशनोग्राफीमध्ये B.Sc केलेले असावे.
ड्राफ्ट्समन (बांधकाम)- 10वी उत्तीर्ण आणि ड्राफ्ट्समन ट्रेडमध्ये ITI.
फायरमन- 12वी उत्तीर्ण आणि एलिमेंटरी/बेसिक/ऑक्झिलरी फायर फायटिंग कोर्स केलेला असावा.
फायर इंजिन चालक- 12वी उत्तीर्ण आणि जड मोटार वाहन परवाना असणे आवश्यक आहे.
ट्रेडसमन मेट- 10वी आणि ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
पेस्ट कंट्रोल वर्कर/कुक/एमटीएस- 10वी पास असणे आवश्यक आहे.
Nofitication : PDF