Saturday, March 28, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

भारतीय नौदलात १२वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ; ६९,१०० रुपये पगार मिळणार, आजच अर्ज करा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 28, 2026
in नोकरी
0
तरुणांना देशसेवा करण्याची संधी! भारतीय नौदलात अग्नीवीर पदासाठी मोठी भरती
बातमी शेअर करा..!

भारतीय नौदलात काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे,  भारतीय नौसेनेत मेडिकल ब्रँचमध्ये भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल २०२६ आहे.  इच्छुक उमेदवार www.joinindiannavy.gov.in वेबसाइटवर जाऊन अर्ज करु शकतात.

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म १ मे २००५ ते ३१ ऑक्टोबर २००९ मध्ये झाला असावा. या नोकरीसाठी उमेदवारांना ट्रेनिंग दिले जाणार आहे. ट्रेनिंगदरम्यान त्यांना १४,६०० रुपये स्टायपेंड मिळणार आहे. यानंतर लेवल ३ नुसार डिफेन्स पे मॅट्रिकनुसार २१,७०० ते ६९,१०० रुपये पगार मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता :

या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून १२वी पास असणे गरजेचे आहे. त्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी स्ट्रीममध्ये पास असणे गरजेचे आहे.या नोकरीबाबत नोटिफिकेशन जारी केले आहे.

सिलेक्शन प्रोसेस

या नोकरीसाठी सर्वात आधी इंडियन नेव्ही एंट्रस टेस्ट घेतली जाणार आहे. यामध्ये १०० प्रश्न विचारले जातील.यासाठी १ तासाचा वेळ दिला जाईल. यानंतर तुमची फिजिकल फिटनेस टेस्ट घेतली जाणार आहे. यानंतर तुमची पुन्हा परीक्षा होणार आहे. यामध्ये इंग्रजी, सायन्स, बायोलॉजी आणि सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत.

अर्ज कसा करावा?

सर्वात आधी तुम्हाला www.joinindiannavy.gov.in वर जायचे आहे.

यानंतर करिअर सेक्शनमध्ये SSR (मेडिकल असिस्टंट)वर क्लिक करायचे आहे.

यानंतर अप्लाय ऑनलाइनवर क्लिक करा. यासाठी सर्वात आधी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे आहे.

यानंतर लॉग इन करा आणि सर्व माहिती भरायची आहे.

याचसोबत फोटो आणि शैक्षणिक पात्रतेची कागदपत्रे अपलोड करायची आहे. यानंतर फी भरुन फॉर्म सबमिट करा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रात हवामानाचा अजब खेळ; कुठे अवकाळीचा मारा, तर कुठे उष्णतेचा तडाखा, आजचे हवामान कसे असेल? वाचा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
तरुणांना देशसेवा करण्याची संधी! भारतीय नौदलात अग्नीवीर पदासाठी मोठी भरती

भारतीय नौदलात १२वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ; ६९,१०० रुपये पगार मिळणार, आजच अर्ज करा

March 28, 2026
राज्यात कुठे तापमान वाढ, तर कुठे वादळी पावसाचा इशारा ; तुमच्या जिल्ह्यातील स्थिती जाणून घ्या..

महाराष्ट्रात हवामानाचा अजब खेळ; कुठे अवकाळीचा मारा, तर कुठे उष्णतेचा तडाखा, आजचे हवामान कसे असेल? वाचा

March 28, 2026
मुख्यमंत्र्यांच्या सहसचिवांसह महाराष्ट्रातील 10 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; नव्या सरकारचा निर्णय

खरात प्रकरणाचा मोठा परिणाम; राज्य प्रशासनात ८ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या

March 28, 2026
राज्यातील पोलीस भरतीची परीक्षा ‘या’ तारखेला होणार परीक्षा

व्हिडिओने उघड केला ‘हप्ता’ रॅकेट; जळगावात हेड कॉन्स्टेबलवर निलंबनाची कारवाई

March 28, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page