नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. भारतीय मर्चंट नेव्हीकडून विविध पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय.इच्छुकांनी अजिबातच वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधीच म्हणावी लागणार आहे.
दहावी-बारावी पास असणाऱ्यांना थेट केंद्र शासनाची नोकरी करण्याची मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला फक्त आणि फक्त आॅनलाईन पद्धतीनेच अर्ज हा करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी sealanemaritime.in. या साईटला जा. येथेच आपल्याला या भरती प्रक्रियेबद्दलीच सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. केंद्र शासनाची नोकरी करण्याची थेट संधी उमेदवारांकडे आहे.
11 मार्च 2024 पासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2024 आहे. इच्छुक उमेदवारांना त्यापूर्वीच अर्ज ही करावी लागणार आहे. उशीरा आलेले अर्ज हे स्वीकारले जाणार नाहीत. या भरती प्रक्रियेसाठी वयाची आणि शिक्षणाची अट देखील लागू करण्यात आलीये.
विशेष बाब म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास, आयटीआय आणि बारावी पास उमेदवार हे अर्ज करू शकतात. येथे आपल्याला या भरती प्रक्रियेची https://sealanemaritime.in/pdf/sma_advertisement_smmar24.pdf ही वाचायला मिळेल. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2024 आहे.
Discussion about this post