भारतीय तटरक्षक दलात नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना सुवर्णसंधी आहे. भारतीय तटरक्षक दलाने भरती जाहीर केली असून या भरती अंतर्गत एकूण ४६ पदे भरण्यात येणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०२३ ही आहे.
पदाचे नाव आणि पात्रता :
जनरल ड्यूटी (GD) –
५५ टक्के गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह १२ वी पास + ६० टक्के गुणांसह पदवीधर.
कमर्शियल पायलट लायसन्स –
५५ टक्के गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह १२ वी पास + CPL (Commercial Pilot License).
टेक्निकल (मेकॅनिकल) –
५५ टक्के गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह १२ वी पास + ६० टक्के गुणांसह नेव्हल आर्किटेक्चर/ मेकॅनिकल/ मरीन/ ऑटोमोटिव्ह किंवा मेकॅट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्रियल आणि प्रोडक्शन/ मेटलर्जी/ डिझाइन/ एरोनॉटिकल/ एरोस्पेस विषयात इंजिनिरिंग पदवी
टेक्निकल (इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स) –
५५ टक्के गुणांसह गणित आणि भौतिकशास्त्र विषयासह १२ वी पास + ६० टक्के गुणांसह इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स/ टेलिकम्युनिकेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन/ इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन/ पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स विषयात इंजिनिरिंग पदवी.
लॉ एन्ट्री –
६० टक्के गुणांसह LLB.
वयोमर्यादा –
खुला प्रवर्ग – कृपया जाहिरात बघा.
ओबीसी – ३ वर्षांची सूट
मागासवर्गीय – ५ वर्षांची सूट
अर्ज फी – कोणतीही फी नाही.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.
Online अर्ज: Apply Online [Starting: 01 सप्टेंबर 2023]
Discussion about this post