Thursday, March 5, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home राष्ट्रीय

इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवार जाहीर ; कोण आहे?

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
August 19, 2025
in राष्ट्रीय, राजकारण
0
नव्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावरून वाद सुरू ; ‘या’ 19 पक्षांनी केली बहिष्काराची घोषणा
बातमी शेअर करा..!

नवी दिल्ली । जगदीप धनकड यांच्या राजीनाम्यानंतर भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने सीपी राधाकृष्णन यांचं नाव उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी जाहीर केलं. ते NDA चे उमेदवार असतील. यांनतर आता इंडिया आघाडीनेही उपराष्ट्रपती पदासाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी यांना इंडिया आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी जाहीर केली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी इंडिया आघाडीकडून नावाची घोषणा केली.

इंडिया आघाडीने पत्रकार परिषद घेऊन सुदर्शन रेड्डी यांचं नाव उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलं. काँग्रेस प्रवक्त्याने सांगितलं की, सर्व पक्षाच्या सहमतीने त्यांचं नाव फायनल केलय. आम आदमी पार्टीची सुद्धा सुदर्शन रेड्डी यांच्या नावाला सहमती आहे, असं टीएमसी खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी सांगितलं.

कोण आहेत बी सुदर्शन रेड्डी?
सुदर्शन रेड्डी यांचा जन्म 8 जुलै 1946 रोजी आंध्र प्रदेशच्या रंगा रेड्डी जिल्ह्यात अकुला मायलारम गावात एका शेतकरी कुटुंबात झाला. ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. गोव्याचे ते पहिले लोकायुक्त होते. सुरुवातीच्या शिक्षणानंतर त्यांनी हैदराबादच्या उस्मानिया यूनिवर्सिटीमधून 1971 साली लॉ ची पदवी घेतली.

आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात बी सुदर्शन रेड्डी यांनी सिविल आणि संवैधानिक विषयांची प्रॅक्टिस केली. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने सीनियर एडवोकेट के. प्रताप रेड्डी यांच्यासोबत काम केलं. त्यानंतर 8 ऑगस्ट 1988 रोजी आंध्र प्रदेश हायकोर्टाचे गवर्नमेंट प्लीडर म्हणून नियुक्ती झाली. केंद्र सरकारचे एडिशनल स्टँडिंग काऊसल बनले.1993 साली त्यांची आंध्र प्रदेश हायकोर्ट एडवोकेट्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली. उस्मानिया यूनिवर्सिटीचे ते लीगल एडवायजर सुद्धा होते. न्यायिक करियरमध्ये पुढे जाताना त्यांची 2 मे 1993 रोजी आंध्र प्रदेश हायकोर्टाच्या एडिशनल जज पदावर नियुक्ती झाली. 5 डिसेंबर 2005 रोजी ते गुवाहाटी हायकोर्टाचे चीफ जस्टिस बनले.

सुदर्शन रेड्डी यांची 12 जानेवारी 2007 रोजी सुप्रीम कोर्टाच्या एडिशनल जज पदावर नियुक्ती झाली. 8 जुलै 2011 रोजी ते रिटायर झाले. रिटायरमेंट नंतर मार्च 2013 साली त्यांनी गोव्याचे लोकायुक्त म्हणून कारभार पाहिला. ऑक्टोंबर 2013 रोजी त्यांनी व्यक्तीगत कारणांमुळे राजीनामा दिला.

बातमी शेअर करा..!
Previous Post

मुंबईत पावसाचा कहर! राज्यात इतका पाऊस का वाढला? पुण्याच्या हवामान शास्त्रज्ञांनी सांगितले कारण..

Next Post

यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडले

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
हतनूरचे २४ दरवाजे दीड मिटरने उघडले ; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदा हतनूर धरणाचे २४ दरवाजे उघडले

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! मृग बहारासाठी फळपिक विमा योजना जळगाव जिल्ह्यात लागू

राज्यातील शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी? कृषिमंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली

March 5, 2026
भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

भयंकर! अंगावर रंग उडवल्याच्या राग, आजीने नातवावर ओतले उकळते पाणी, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

March 5, 2026
जळगाव महापालिकेत लवकरच कर्मचारी भरती; महापौरांची माहिती

जळगावकरांना महापालिकेचा मोठा दिलासा ; ५ ते १९ मार्चदरम्यान मालमत्ता करावर दंड माफीची सुवर्णसंधी

March 5, 2026
राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

राज्यसभा निवडणुकीत शरद पवारांना पराभूत करण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टरप्लान

March 5, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page