Wednesday, April 1, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; सरकारी वकिलांचा केस चालवण्यास नकार

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
April 1, 2026
in महाराष्ट्र
0
भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; सरकारी वकिलांचा केस चालवण्यास नकार
बातमी शेअर करा..!

नाशिक | नाशिकमध्ये भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशोक खरात याच्या प्रकरणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. महिलांवरील लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीच्या गंभीर आरोपांमुळे अटकेत असलेल्या खरातला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.

दरम्यान, या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यासाठी एसआयटीने अजय मिसर यांना लेखी विनंती केली होती. मात्र, इतर महत्त्वाच्या खटल्यांच्या कामाचा ताण असल्याचे कारण देत त्यांनी ही केस चालवण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे सरकारी वकिलांनी थेट नकार दिल्याने न्यायालयीन प्रक्रियेत नवे प्रश्न निर्माण झाले आहेत.

यानंतर सहाय्यक सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. आता या प्रकरणात पुढे कोणत्या वकिलाची नियुक्ती केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, एसआयटीकडून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून, खरातच्या कुटुंबीयांबाबतही कारवाई सुरू आहे. नाशिक पोलिसांनी त्याच्या मुलाला अटक केली असून, पत्नी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या मालमत्तेबाबतही तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महिलांवरील अत्याचार, धमकावणे आणि जमीन बळकावल्याच्या आरोपांमुळे राज्यभरात खळबळ उडालेल्या या प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी महत्त्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

आज १ एप्रिलपासून नवीन करप्रणाली लागू ; तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या

Next Post

रेडी रेकनर दरात वाढ नाही; नव्या आर्थिक वर्षात घरखरेदीदारांना राज्य सरकारचा मोठा दिलासा

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
सर्वसामान्यांना हक्काचे घर देणारी रमाई आवास योजना ; कोण आहे पात्र? आणि कुठे अर्ज करावा?

रेडी रेकनर दरात वाढ नाही; नव्या आर्थिक वर्षात घरखरेदीदारांना राज्य सरकारचा मोठा दिलासा

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
सर्वसामान्यांना हक्काचे घर देणारी रमाई आवास योजना ; कोण आहे पात्र? आणि कुठे अर्ज करावा?

रेडी रेकनर दरात वाढ नाही; नव्या आर्थिक वर्षात घरखरेदीदारांना राज्य सरकारचा मोठा दिलासा

April 1, 2026
भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; सरकारी वकिलांचा केस चालवण्यास नकार

भोंदू अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; सरकारी वकिलांचा केस चालवण्यास नकार

April 1, 2026
आज १ एप्रिलपासून नवीन करप्रणाली लागू ; तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या

आज १ एप्रिलपासून नवीन करप्रणाली लागू ; तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या

April 1, 2026
२९ जूनला बकरी ईद सणासाठीची सार्वजनिक सुट्टी जाहीर, शासनाकडून अधिसूचना जारी

मार्च एंडला मंत्रालयात जीआरचा विक्रम; चार दिवसांत तब्बल ९५१ शासन निर्णय जारी

April 1, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page