Friday, February 20, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

कासोदा येथे युरियाचा अवैध साठ्याचा भंडाफोड; तब्बल ३४१८ गोण्याचा साठा जप्त

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
February 20, 2026
in जळगाव जिल्हा, क्राईम
0
शेतकऱ्यांनो लक्ष द्या! आता या योजनेतून खतांसाठी मिळणार १०० टक्के अनुदान
बातमी शेअर करा..!

जळगाव । जळगावच्या एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे युरिया टंचाईबाबत सातत्याने तक्रारी येत असताना कृषी विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत मोठा साठा उघडकीस आला आहे. शेतकऱ्यांना “खत उपलब्ध नाही” असे सांगितले जात असताना सहा दुकानांमध्ये तब्बल ३४१८ गोण्या युरियाचा साठा आढळल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

लहुराज विश्राम मराठे, जितेंद्र परशुराम तांदळे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी विभागाकडे लेखी तक्रार सादर केली होती. त्यानंतर कृषी विभागाचे पथक कासोद्यात दाखल झाले. पथकात जिल्हा कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक विकास बोरसे आणि तालुका गुणवत्ता नियंत्रक निखिल टोळकर यांचा समावेश होता.

यादरम्यान कृषी विभागाच्या पथकाने गावातील सर्व खत विक्रेत्यांच्या दुकानांसह गोदामांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान साठा नोंदी आणि प्रत्यक्ष उपलब्ध खतामध्ये मोठी तफावत आढळून आली. सहा दुकानांमध्ये तब्बल ३४१८ गोण्या युरियाचा साठा आढळून आला आहे. तर काही ठिकाणी विक्री नोंदवही अपूर्ण असल्याचे तसेच शेतकऱ्यांच्या नावावर संशयास्पद बिले आढळल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.

प्राथमिक चौकशीनंतर संबंधित विक्रेत्यांविरुद्ध आवश्यक ती प्रशासकीय व कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द करावेत, अशी ठाम मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. जिल्ह्यात युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध असून शेतकऱ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत केंद्रांमधूनच खत खरेदी करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्टातील या महापालिकेत भाजपमध्येच उभी फूट; राजकीय वर्तुळात खळबळ !

Next Post

आयआयएम मुंबईमध्ये नोकरी करण्याची संधी; कोणत्याही परीक्षेशिवाय होणार निवड

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
आयआयएम मुंबईमध्ये नोकरी करण्याची संधी; कोणत्याही परीक्षेशिवाय होणार निवड

आयआयएम मुंबईमध्ये नोकरी करण्याची संधी; कोणत्याही परीक्षेशिवाय होणार निवड

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
नवीन जिल्हा न्यायालयासाठी शाहू नगरातील सात एकर जागा अतिक्रमणमुक्त; आठ वाहने जप्त

नवीन जिल्हा न्यायालयासाठी शाहू नगरातील सात एकर जागा अतिक्रमणमुक्त; आठ वाहने जप्त

February 20, 2026
देशात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा इशारा ; हवामान खात्याचा अंदाज वाचा

गारवा झाला गायब! जळगावसह राज्यात तापमान वाढीचा इशारा

February 20, 2026
निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आता महाराष्ट्रासह २३ राज्यांमध्ये सुरू होणार SIR प्रक्रिया

निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आता महाराष्ट्रासह २३ राज्यांमध्ये सुरू होणार SIR प्रक्रिया

February 20, 2026
जळगावात सोने-चांदी दराने तोडले आजपर्यंत सगळे रेकॉर्ड ; आता एक तोळ्यासाठी मोजावे लागणार इतके रुपये?

सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम ; जळगावात आता सोने-चांदीचे दर काय?

February 20, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page