Wednesday, March 18, 2026
JANBANDHU LIVE NEWS
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • जळगाव जिल्हा
  • राजकारण
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • आणखी
    • सामाजिक
    • शैक्षणिक
    • आरोग्य
    • वाणिज्य
    • नोकरी
    • सरकारी योजना
    • मनोरंजन
  • Privacy Policy
  • About Us
  • व्हिडीओ
No Result
View All Result
JANBANDHU LIVE NEWS
No Result
View All Result
Home नोकरी

सरकारी बँकेत तब्बल १३०० रिक्त जागांसाठी भरती ; उद्या अर्ज करण्याची शेवटची संधी

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर by प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर
March 18, 2026
in नोकरी
0
HDFC बँकेच्या करोडो ग्राहकांसाठी मोठी बातमी, वाचा काय आहे
बातमी शेअर करा..!

सरकारी बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. तब्बल १३०० पदांसाठी ही भरती सुरु असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अजिबात वेळ वाया न घालता या भरतीसाठी आजच अर्ज करावा.

ही भरती आयडीबीआय बँकेत केली जात आहे. असिस्टंट ज्युनिअर ग्रेड ए , ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर पदांसाठी ही भरती जाहीर केली आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी idbibank.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख उद्या म्हणजेच १९ मार्च २०२६ आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्यापूर्वी अर्ज करावेत.

शैक्षणीक पात्रता

आयडीबीआय बँकेतील नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएशन किंवा इंजिनियरिंग डिग्री प्राप्त केलेली असावी. २१ ते ३० वयोगटातील उमेदवारांनी या नोकरीसाठी अर्ज करायचा आहे. या नोकरीबाबत सविस्तर माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. इच्छुकांनी आधी माहिती वाचा त्यानंतर अर्ज करावेत.

आयडीबीआयमधये एकूण १३०० पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. यामध्ये असिस्टंट मॅनेजर ग्रेड १साठी २०० पदे असणार आहेत.JAM ग्रेड-ओसाठी असणार आहेत.

अर्ज कसा करावा?
सर्वात आधी तुम्हाला idbibank.in वर जायचे आहे.
यानंतर करिअर ऑप्शनवर क्लिक करा.
यानंतर संबंधित लिंकवर क्लिक करा.
यानंतर Click here for New Registration वर क्लिक करा.
सर्व माहिती भरुन रजिस्ट्रेशन करा.
यानंतर लॉग इन करुन संपूर्ण फॉर्म भरा. कागदपत्र, फोटोग्राफ भरा.
यानंतर फी भरुन फॉर्म सबमिट करा. त्याआधी प्रिंट आउट काढून ठेवा.

बातमी शेअर करा..!
Previous Post

महाराष्ट्रात धर्मांतराविरोधात कडक कायदा मंजूर! काय आहेत तरतूद?

Next Post

दिल्लीवरून परत येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला मोठा धक्का; चार नगरसेवकांनी हाती घेतला धनुष्यबाण

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

प्रा.डॉ.सुधीर यशोदा भगवान भटकर

मुख्य संपादक, जनबंधू वृत्तपत्र,न्यूज पोर्टल ,यूट्यूब चॅनेल माजी संचालक, माध्यमशास्त्र प्रशाळा, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगांव

Next Post
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का : आणखी एक आमदार नॉट रिचेबल

दिल्लीवरून परत येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला मोठा धक्का; चार नगरसेवकांनी हाती घेतला धनुष्यबाण

Discussion about this post

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

अधिकारी होण्याची सुवर्णसंधी..! MPSC कडून ‘या’ पदांसाठी बंपर भरतीची घोषणा

May 28, 2023
नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

नोकरी मिळविण्याचा गोल्डन चान्स! बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये मेगाभरती सुरु

May 27, 2023
जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

जळगावच्या तरुणांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषद जळगाव मध्ये होणार बंपर भरती

June 15, 2023
जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

जळगावात दरमहा 21,000 रुपये पगाराच्या नोकरीची संधी.. येथे निघाली भरती, आताच करा अर्ज

May 26, 2023
खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी! शासनाकडून दर निश्चित, पहा काय आहे भाडे..

0
या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

या राशीच्या लोकांना आजपासून प्रत्येक कामात यश मिळेल

0
आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

आनंदाची बातमी! सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा घसरण

0
मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

मोदी सरकारचा मोठा निर्णय! किरेन रिजिजूंना कायदा मंत्रीपदावरून हटवलं

0
जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई! सराईत दुचाकी चोरट्याला अटक, १० मोटारसायकली जप्त

जळगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई! सराईत दुचाकी चोरट्याला अटक, १० मोटारसायकली जप्त

March 18, 2026
बांभोरीत चोरट्यांचा धुमाकूळ ; एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ ! भरदिवसा एकाच अपार्टमेंटमध्ये दोन फ्लॅट फोडले, लाखोंचा ऐवज लंपास

March 18, 2026
खरेदीदारांची उडणार झोप! जळगावात सोने-चांदीने केला पुन्हा नवा उच्चांक प्रस्थापित; वाचा आजचे भाव

गुढीपाडव्याच्या तोंडावर सोनं-चांदी स्वस्त! जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत मोठी घसरण, ग्राहकांसाठी सुवर्णसंधी

March 18, 2026
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का : आणखी एक आमदार नॉट रिचेबल

दिल्लीवरून परत येताच एकनाथ शिंदेंचा ठाकरे गटाला मोठा धक्का; चार नगरसेवकांनी हाती घेतला धनुष्यबाण

March 18, 2026

Recent News

© 2023 - Janbandhu Live News. All Rights Reserved. | Website Design: Aniket Patil Mob.8329898914

You cannot copy content of this page