इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS), अंतर्गत लिपिक पदांसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीच्या माध्यमातून तब्बल 4045 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.
पद संख्या – 4045 (महाराष्ट्र राज्यात 527 पदे)
भरले जाणारे पद – लिपिक
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जुलै 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – 20 वर्षे ते 28 वर्षे
अर्ज फी –
SC/ST/PwBD रु. 175/-
GEN/OBC/EWS रु. 850/-
आवश्यक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण
असा करा अर्ज –
1. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सदर करावे.
4. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
Discussion about this post